Overflow of milk is auspicious or ominous
वास्तू शास्त्र

दूध उतू जाणे व सांडणे काय आहे संकेत. शुभ कि अशुभ जाणून घ्या.

आपल्या रोजच्या जीवनात काही वेळेस विविध स्वरूपाच्या गोष्टीत घडत असतात. काही गोष्टी शुभ संकेत देत असतात तर काही अशुभ संकेत देत असतात. आपल्या पैकी बऱ्याच जणांना या संकेता बदल माहिती नसते. त्यामुळे कोणतीही गोष्ट घडली कि आपण घाबरून जातो. आणि काही वेळेस चागले संकेत असताना आपण त्याला अशुभ मानतो तर काही वेळेस त्याचे उलटे सुद्धा होत असते.

आज पण अशाच काही संकेता बदल बोलणार आहोत. ते अशुभ आहेत का शुभ हे पण जणू घेणार आहोत. रोजच्या जीवनात अशा काही गोष्टी घडत असतात जसे कि आरसा फुटणे, दूध सडणे तर काई वेळेस नकळत आपल्या हातून दूध उतू जाणे. या सारख्या घटना घडल्या कि आपल्याला या संकेताचा अर्थ आपल्याला समजत नाही आणि त्या बदल आपण काही वेळेस चुकीचा अर्थ काडून बदसतो.

बऱ्याच वेळेस मांजर आडवे जाते आणि त्या वेळेस बरेच व्यक्ती आपल्या मनात हि गोष्ट ठेऊन पुढील काम करत राहतात. या काही घटना ज्या घडत असतात त्या भविष्यात होणाऱ्या घटनांचे काही संकेत देत असतात. मग ते संकेत काही वेळेस शुभ असतात आणि काही वेळेस अशुभ असतात. दूध उतू जाणे अशुभ कि शुभ हे पण जाणून घेऊ.

मिंत्रानो जर आपल्या हातून नकळत जर दूध उतू गेले तर ते शुभ संकेत असते. याचा अर्थ असा होतो कि आपल्या भविष्यात आर्थिक लाभ होऊ शकतो किंवा बऱ्याच दिवसा पासून अडलेले काम पूण होऊ शकते. थोडक्यात काय तर दूध उतू जाणे चागले असते. पण ते दूध नकळत ऊतू गेले तर चागले असते. पण आपण जाणूनबुजून उतू घालवले तर ते चुकीचे संकेत असतात.

अजून एक गोष्ट म्हणजे जर का दूध सांडले तर ते अशुभ मानले जाते. आपल्या हातून जर नकळत दूध सांडले तर ते अशुभ मानले जाते. याचा अर्थ भविष्यात येणारे संकट याची चाहूल आपल्या देत असते. जसेकी आपल्याला मिळणारे काम दुसऱ्याला मिळणे; एखादा अपघात होण्याची शक्यता असते. त्याच बरोबर आर्थिक समस्या सुद्धा जाणवू शक्यते. अशा काही अशुभ गोष्टी आपल्या सोबत घडू शकतात.

मित्रांनो आपल्याला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट