फुफुसाची कार्य पद्धती चांगली
लाईफस्टाईल

हि २ पाने चावून खा.. ऑक्सिजन कधीच कमी पडणार नाही.

कोणत्याही वक्तीला जिवंत रहाण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ऑक्सिजन आहे. शरीरातील ऑक्सिजन कमी झाली कि आपल्याला अस्वस्थ होताना दिसलेले. ऑक्सिजन म्हणजे आपण त्याला प्राण वायू असे म्हणतो. ऑक्सिजन आपल्या शरीरातील रक्तात मिसळण्याचे काम फुफुस करत असतात. जर फुफुसात काही इनफ़ेक्शन झाले असेल तर, ऑक्सिजन आपली रक्तात मिसळण्याचे काम खुप कमी प्रमाणत होते त्यामुळे आपल्यला दमल्यासारखे वाटणे, तसेच धाप लागणे, अशक्तपणा येणे यासारखे बरेच आजार होत जातात. परिणामी आपल्यला गंभीर आजार होऊ शकतो. त्यामुळे फुफुसाची कार्य पद्धती चंगली कार्याला हवी.

शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवा

या साठी शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी काही आपण काही उपाय पाहुयात, जेणेकरून आपल्या शरीरातील ऑक्सिजन चे प्रमाण चागले राहतील व आपले आरोग्य पण चांगले राहील. खुप साधे व सोपे उपाय आहते जे तुम्ही घरी करू शकाल व वेळ पण कमी लागेल. तसेच तुम्ही रोजच्या आहारात पाले भाज्या, कडधान्य तसेच ताजी फळे हे पदार्थ खायला सुरु करा तुमच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण चागले होत जाते व फुफुसाची कार्य पद्धती चांगली होते.

फुफुसात इनफ़ेक्शन झाले असेल तर ते इनफ़ेक्शन पूर्ण फुफुसात पसरण्यासाठी खुप कमी वेळ लागतो. किंवा इनफ़ेक्शन होऊन गेले असेल तर त्यातील मृत पेशी तिथीचे रहातात व इतर पेशींना त्याचा त्रास होऊन रक्तात ऑक्सिजन मिसळण्याचे प्रमाण कमी होऊन इतर आजार होत जातात. फुफुसात इनफ़ेक्शन झाल्यावर किंवा होऊन गेलयावर आपल्याला दम लागले, श्वास घेण्यास त्रास होणे, सारखे थकल्या सारखे वाटे; असे आजार जाणवत असतात.

फुफुसाची कार्य पद्धती चंगली करण्यसाठी हे उपाय करून पहा.

आज जो उपाय आपण पहाणार आहोत तो उपाय केल्यावर आपल्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्या साठी मदत होते तसेच फुफुसातील इनफ़ेक्शन कमी करून योग्य पद्धतीने फुफुस कार्य करत रहाते. हा उपाय दोनी वक्ती करून शकतात ज्यांना इनफ़ेक्शन झाले आहे किंवा होऊन गेले आहे.

एक काडा व एका वनस्पतीचा उपाय करून आपल्याला फुफुसाची कार्य पद्धती चांगली करायची आहे. कडुलिबची पाने आपल्यला सकाळी उठल्यावर चावून खायची आहे. कडू लिबू चे झाड खुप गुणकारी म्हणून आपल्या आयर्वेदात मानले जाते. कडू लिबूच्या पानात काही कडू द्रव्य असतात ते कुठलीही जंतूंना नष्ट काण्यसाठी उपयुक्त असतात. तसेच कडू लिब मध्ये खुप चांगले गुणधर्म आहेत जेणेकरून फुफुसातील इनफ़ेक्शन कमी करण्याचे काम करते त्यामुळे फुफुस योग्य पद्धतीने काम करण्यास सुरवात करते.

त्याच बरोबर रोज रात्री झोपताना हळदीचे कोमट पाणी करून त्यात तोडे मीठ (चवी साठी) घेऊन प्या, हळद हि खुप गुणकारी औषध आहे त्यात अँटीवायरल गुणधर्म असतात, शरीरातील कफ कमी करण्याचे काम करते. अँटीवायरल गुणधर्म असल्यामुळे सर्दी, खोकला कमी करण्यसाठी उपयुक्त आहे.हा उपाय करून पहा तुमची फुफुसाची कार्य पध्द्ती चंगली होऊन शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी मदत होईल. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट