Paha Shri Swami Samarthanchi Leela
धार्मिक

माचीस मध्ये ठेवा हि एक वस्तू. पहा श्री स्वामी समर्थांची विलक्षण शक्ती.

आपण रोज काही ना काही उपाय करत असतो. आणि त्या पासुन बऱ्याच जणांना त्याचे लाभ होत असतात. आज अशीच एक स्वामींची लीला पाहणार आहोत. एका माचीसमध्ये एक वस्तू आपल्याला ठेवायची आहे. त्यानंतर आपल्यावर काही वेळात स्वामींची लीला दिसून येणार आहे. चला जाणून घेऊन हा उपाय कास आणि आधी कोठे करायचा आहे.

आपल्याला कित्येक वेळेस अदृश्य शक्तीपासून त्रास होत असतो. त्याकडे आपण कधीच लक्ष देत नाही. त्यामुळे आपल्या घरात नेहमी वादविवाद होत राहतात, तसेच आपल्याला काही वेळेस विनाकारण कशाची ना कशाची भीती वाटत असते. तसेच कोणत्याही कामात यश भेटत नाही. घरात शांतात उरली नाही. असे आपल्याला सारखे वाटत असेल. तर अशा लोकांनी हा उपाय नक्की करावा.

या काही समस्या आहेत त्या सर्व राहू हा आपल्या कुंडलीत बळकट होतो आणि सर्व समस्या निर्माण होतात. राहु ला शांत करण्यासाठी आपण एक माचीस चा एक उपाय आपण पाहणार आहोत. त्यामुळे आपल्या रोजच्या जीवनात ज्या समस्या येत असतात त्या काही वेळात कमी होऊन जातील. तसेच घरातील अशांती लगेच कमी होऊन जाईल. फक्त एक वस्तू ठेवा माचीस मध्ये.

ज्या वेळेस राहू हा अपाय कारक बनतो. त्या वेळेस आपल्याला त्रास सुरू होतो. अशा वेळी फक्त हि एक माचीस आपल्या जवळ ठेवा. आपण कोठेही असला तरी हि माचीस जवळ असुद्या तुम्ही घरात सुद्धा असल्यास हि माचीस जवळ असुद्या. याचा प्रभाव आपल्याला काही वेळात दिसून येईल. राहू चा प्रभाव कमी झाला कि आपल्या बऱ्याच समस्या कमी होतील.

ज्या वेळेस आपण कुठे एकांतात बाहेर असताल आणि त्या ठिकणी रात्रिच्या वेळी आपल्याला भीती वाटत तर त्या वेळी हि माचीस आपल्याला मदत करेल. या माचीसमध्ये आपल्या एक वस्तू ठेवायची आहे ती म्हणजे पांढरे चंदनाचे मूळ. आपल्या घराजवळ जर एक पांढरे चंदनाचे झाड असेल तर त्या झाडाचे एक छोटे मूळ आपल्या घायचे आहे. ते स्वच्छ धुवून घेऊन त्यावर एक निळ्या रंगाचा दोरा गुंढाळून ठेवायचा आहे.

त्या नंतर ते चंदनाचे मूळ एका माचीसमध्ये ठेवायचे आहे. जर का आपल्याजवळ चंदनाचे मूळ नसेल तर, एक माचीस घेऊन त्यावर एक निळ्या रंगाचा दोरा गुंडाळून आपल्या जवळ ठेवा. याचा परिमाण तुम्हला काही वेळात दिसून येईल. तसेच आपण रात्रिच्या वेळेस कुठे गेलो असेल. आणि त्या ठिकाणी जर का आपल्या कशाची भीती वाटत असेल. किंवा ज्या दिशेकडून आपल्याला कोणीतरी आपल्याला कडे येत आहे असे वाटत असेल त्या दिशेकडे या माचीस मधील एक काडी पेटून त्या दिशेला टाकायची आहे.

यामुळे आपल्या अदृश्य शक्ति पासून जी भीती वाटत आहे. ती भीती काही वेळेत निघून जाईल. तसेच अशी माचीस आपल्या जवळ ठेवल्यास आपल्या होणार त्रास सुद्धा कमी होईल. त्याच बरोबर आपल्या घरातील अशांती सुद्धा खुप प्रमाणत कमी होईल घरातील वादविवाद कमी होतील. तुम्ही पण पहा हा उपाय करून तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट