धार्मिक

पैसे खेचून घरात आणण्यासाठी करा फक्त हे सोपे तोडगे.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे.मित्रांनो आपल्या घरी पैसे येण्यासाठी करा मिठाचा फक्त हा एक उपाय. पैसे आपल्याकडे आपोआप चालत येईल, माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतील व माता लक्ष्मी सदैव आपल्या हातात वास करतील. जेणेकरून आपल्याला पैस्याची कधीच कमतरता भासणार नाही. मित्रांनो सर्वप्रथम सकाळी उठल्यावर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर दररोज दोन्ही बाजूला थोडे थोडे पाणी शिंपडावे. आणि मित्रानो हे काम आपल्याला सर्वात आधी करायचे आहे. हा उपाय करत असताना ह्या उपायाबद्दल कोणालाही कळून देऊ नये म्हणजेच कोणालाही सांगू नका हे काम तुम्हाला गपचूप करायचे आहे.

तर हा उपाय आहे असा कि मित्रांनो आपण घरातील फरशी पुसत असताना जी बदली किंवा जे भांडे घेतात त्यात पाणी घेतल्यानंतर त्या पाण्यात आपल्याला थोडेसे मीठ टाकायचे आहे. हे तुम्ही फारशी पुसत असताना दररोज करा परंतु एक दिवस सोडून तो म्हणजे गुरवार. होय मित्रानो गुरुवारचा दिवस सोडून बाकी सर्व दिवस तुम्ही हा उपाय करा असे केल्याने आपला बृहस्पती मजबूत होतो. आणखी एक म्हणजे तुम्ही तुमच्या दररोज अंघोळ करत असता त्या अंघोळीच्या पाण्यात देखील तुम्ही थोडेसे मीठ टाकायचे आहे. हा उपाय तुम्ही आठवड्यातून एकदा केला तरी चालेल. हे केल्याने तुमचे ग्रह मजबूत होतात.

मित्रानो आपण सकाळी पाहतो कि खुप लोक सकाळी दात घासत असताना हिकडे तिकडे फिरत असतात पण हे खूप चुकीची गोष्ट आहे आपण आपले दात स्वतःच करत असताना म्हणजेच ब्रश करत असताना एका जागीच उभा राहून करायचे आहे किंवा बसून करावे. मित्रानो आपल्या घरातील झाडू हा लक्ष्मी चे प्रतीक मानले जाते आणि हा झाडू बाहेरच्या व्यक्तीला कोणाला दिसणार नाही अश्या ठिकाणी ठेवावा. आणि जर तुम्हाला जर एखादा झाडू खरेदी करायचा असेल तर तो फक्त शनिवारच्या दिवशीच खरेदी करावा ते शुभ असते.

मित्रानो जर तुमच्या घरच्या समोर एकादी गाई अली असेल तर तिला एखादी चापटी किंवा भाकरी जे पण केली असेल घरात ती नक्की खायला घाला त्यामुळे तुम्हाला पुण्य नक्कीच लाभेल. जर तुमच्या घरात नेहमी भाडंन होत असतील किंवा काही वाद होत असेल तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी घरात गोडाची खीर करावी व त्याचा नैवैद्य घरात देवाला दाखवावा व ती खीर घरात सर्वाना खायला द्यावी. त्यामुळे घरातील सर्वांचे वाद मिटतील व घरात पुन्हा नात्यामध्ये गोडवा निर्माण होईल.मित्रांनो सकाळी उठल्या उठल्या सर्वप्रथम न चुकता सूर्यदेवतेला नमस्कार करावा व दारासमोर एक स्वस्तिक देखील नक्की काढावे.मित्रानो हे सगळे उपाय तुम्ही तुमच्या दररोजच्या जीवनात आचरणात आना आणि तुम्हाला नक्की फरक जाणवेल. तुमच्यावरती नक्की लक्ष्मी माता प्रसन्न होतील. व आपल्याला पैस्याची कमी कधीच पडणार नाही.तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट