धार्मिक

पैसे विनाकारण खर्च होत असतील, पैसा घरात टिकत नसेल तर, ठेवा इथे १ लवंग व १ इलायची.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो पैसे कसे कमवायचे आणि त्याची बचत कशी करायची याबद्दलचा उपाय आपण आपल्या आजच्या लेखात सांगणार आहोत. मित्रांनो बरेच लोक खूप मेहनत करतात. जीवापाड मेहनत करून पैसा कमवतात परंतु त्यांच्या हातात पैसे काही राहत नाहीत. कारण काय असावे तर ह्याचे कारण आहे कि ग्रहनक्षत्रांचे कमजोर असणे. हे जर आपले ग्रहनक्षत्र कमजोर असतील तर त्यांचे काम होत नाहीत.

मित्रांनो खरतर देवदेवतांची पूजा करणे खूप अवघड काम असते त्यासाठी पूजा घालावी लागते होम हवन करावे लागतात ह्या सर्वासाठी खर्च देखील जास्त होतो आणि वेळ हि खूप लागतो मात्र एखादा तोटका किंवा उपाय जर असेल तो मात्र कमी पैस्यात व लगेच होतो. परंतु आपण आज तोटका करणार आणि तुम्हाला सकाळी त्याचा परिणाम दिसेल असे नसते प्रेत्येक गोष्टीला वेळ लागतो, म्हणून मनात विश्वास आणि श्रद्धा असायला हवी तेव्हाच हा उपाय सिद्ध ठरतो.

मित्रांनो आजच्या आपल्या लेखात जो उपाय सांगणार आहोत त्याने तुम्ही पैस्याची बचत करू शकता आणि त्या बचत केलेल्या पैस्यांची गुतंवणूक देखील करू शकता. हा तोटका आपण कोणत्याही दिवशी करू शकता आणि कोणीही करू शकते मग तो स्त्री किंवा पुरुष असो. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार असतो जर तुम्ही ह्या दिवशी हा उपाय केला तर आणखी चांगले आहे. ह्या दिवशी सायंकाळी आपण स्नान करून शुद्ध व्हा व देवघरात आपण माता लक्ष्मीच्या फोटोसमोर बसा.

तिथे आपण एक शुद्ध तुपाचा दिवा लावा, त्यानंतर आपण आपल्या उजव्या हातात एक लवंग व एक इलायची घ्याची आहे. मित्रांनो ह्या लवंग आणि इलायची ह्यांना तंत्रशास्त्रात आणि ज्योतिष शास्त्रात लवकर प्रभाव टाकणारे आणि लवकर प्रभाव दाखवणारे उपायांमध्ये समाविष्ट केलं आहे. आपण अशी हि लवंग आणि इलायची हि साबूत असावी जी कि कुठे हि तुटलेली किंवा फुटलेली नसावी.

असे हातात ठेवून आपण एका मंत्राचे उच्चारण करायचे आहे तो म्हणजे ओम महालक्ष्मये नमः ! मित्रांनो १०८ वेळा ह्या मंत्राचे जप करायचा आहे ह्या वेळी आपल्याला कोणीही डिस्टर्ब करणार नाही ह्याची काळजी घ्यावी. आणि हा मंत्र बोलल्यानंतर आपण एका पिवळ्या कापडावर हि एक इलायची व एक लवंग ठेवायचा आहे. तिची पुरचुंडी बांधायची आहे व हि पुरचुंडी आपण आपल्या तिजोरीत ठेवायची आहे.

मित्रांनो अशी हि लवंग आणि इलायची ठेवलेली पुरचुंडी तुमहाला ७ दिवसामध्ये असर दाखवायला सुरवात करेल. तुमच्याकडे पैस्याचे नवनवीन स्रोत निर्माण होतील. पैस्याची बचत होईला सुरवात होईल, पैसा विनाकारण खर्च होणार नाही. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद. ​

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट