पार्ले बिस्कीट ची किंमत पाच रुपय असण्यामागची काही करणे.
अर्थ

पार्ले बिस्कीट ची किंमत पाच रुपये असण्यामागची काही करणे.

पार्ले बिस्कीट हे भरतील सर्व सामान्य लोका पर्यंत पोहंचलेले बिस्कीट आहे. लहाना पासून ते मोठ्या पर्यंत हे बिस्कीट माहीत नाही असे नाही. विशेष म्हणजे हे बिस्कीट सुरवातीच्या काळापासून ते आजपर्यँतची किंमत पाच रुपया पेक्षा जास्त राहिली नाही. पार्ले बिस्कीट ची किंमत पाच रुपये असण्यामागची काही करणे आहेत. कितीही स्पर्धा असली किंवा महागाई असली तरी सुद्धा त्याची किंमत हि पाच पेक्षा जास्त झाली नाही.

पार्ले बिस्कीट ची किंमत पाच रुपये

मुबंईच्या पार्ल्यात हि कंपनी सुरु झाली. हि कंपनी देशाला स्वतंत्र मिळण्याच्या जवळ पास आठ वर्ष आधी सुरु झाली. त्यावेळेस स्वदेशी वस्तूंचा वापर करा असे आंदोलनसुरु झाले होते. त्या वेळेस ब्रिटीश व्यक्ती विदेशातून वस्तू आणून भारतीय बाजारपेठा मध्ये बऱ्याच वस्तू विकत असे. त्या काळात सर्वात जास्त मागणी होती ती म्हणजे कॅन्डीची.

बऱ्याच वस्तू या भारतीय बाजारपेठेत येत जरी असल्या तरी त्या अशा काही वस्तू होता त्या फक्त श्रीमंत लोकांना परवडणाऱ्या होत्या. त्यातून या सर्व वस्तू या विदेशी होत्या. स्वदेशी आंदोलनतू प्रेयरत झालेले मोहनदास दयाळ यांनी भारतीयांसाठी स्वदेशी वस्तू बनवण्याचे ठरवले. ते विदेशात जाऊन कँडी तयार करायला शकले आणि भारतात येऊन त्याची निर्मिती सुरु केली.

मोहनदास दयाळ हे श्रीमंत असल्यामुळे ब्रिटीश अधिकाऱ्यांसोबत सतत बोलणे होत असे त्या दरम्यान त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली कि ब्रिटीश लोक हे चहा सोबत बिस्कीट खात असतात. यामळे त्यांनी बिस्कीट तयार करायचे ठरवले आणि ते सुद्धा कमी किमतीत कारण हे बिस्कीट अति सामन्य व्यक्तला सुद्धा परवडणारे असले पाहिजे.

सुरुवातीच्या काळात पार्ले कंपनीने पार्ले ग्लुकोज नावाचे बिस्कीट तयार करण्यास सुरवात केली. आणि काही काळातच हे बिस्कीट सर्वनाच्या पसंतीस उतरले.पण दुसरे महायुद्ध समाप्त होत आले आणि बिस्कीट तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाची कमतरता भासू लागली. हळू हळू या कंपनीतील उद्पादन बंद कराव लागले आणि काही काळानंतर कंपनी सुद्धा बंद झली.

जवळ पास ऐंशीच्या दशकात कंपनी पुन्हा सुरु झली. आणि कंपनीने नवीन रूप धारण केले होते बऱ्याच गोष्टी त्यांनी बदल्या होत्या. पण बिस्कीटची गुणवत्ता पहिल्या सारखीच ठेवण्यात अली होती त्यामुळे पुन्हा हे बिस्कीट लोकांच्या पसंतीस येऊ लागले. कालांतराने या बिस्कीटची किंमत थोडी वाढण्यात अली होती पण त्यामुळे त्याच्या विक्रीवर बऱ्याच प्रमाणत फरक जाणवत होता. आणि हि गोष्टकंपनींच्या लक्षात अली.

कंपनीने काही दिवसात याची मूळ जी किंमत होती तीच ठेवण्यात अली. त्यामुळे पुन्हा याची विक्री वाढत गेली. भरतील लोक हे कमी किमतीला जास्त महत्व देतात हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे पार्ले बिस्कीट याची किंमत न वाढवता इतर गोष्टीवर कंपनीने लक्ष देण्यास सुरवात केली. जसे कि पॅकिंग आणि ट्रान्स्पोर्टेशन याचा खर्च कमी करण्यास सुरवात केली.

आधी कंपनी हि कागदात पॅकिंग करण्याची पण काही दिवसानी कागदाचे भाव वाढत असल्यामुळे त्यांनी पॅलिथीन चा वापर सुरु केला पॅकिंग साठी. त्याच बरोबर जवळपास मोठ्या शहरा जवळ कंपनीने युनिट सुरु केले यामुळे ट्रान्स्पोर्टेशनचा खर्च कमी झाला. त्याच सोबत त्यानी इतर प्रिमिम वस्तू तयार करण्यास सुरवात केली. आणि पार्लेजी या बिस्कीट मधून होणार तोटा काही प्रमाणत येथू भरून काढण्यात आला.

त्याच सोबत बिस्कीट पुड्याची किंमत न वाढवता त्याचे वजन आणि पुढयात बिस्कीट ची संख्या कमी केली. आजहि देशात पार्ले कंपनीचा साठ टक्के बाजारातील हिस्स आहे. आज हि अमान्य व्यक्ती बिस्कीट म्हणजे पार्लेजी हे समजत आला आहे.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट