घरगुती उपाय

तुळशीच्या रोपाखाली आलेले हे एक रोप लगेच तोडून घ्या तुमचे भाग्योदय बदलेल.

आज आपण जो उपाय पाहणार आहोत त्या उपायाने आपल्या घरात सुख समृद्धी घन धन्य याने आपले घर भरून जाईल. हा उपाय जरी खुप छोटा असला तरी तो खुप लाभ देणार आहे. या बदल आपण जाणून घेणार आहोत. आपण घरात घटकस्थापना करतो आणि त्या घटा मध्ये त्यात धन्य पेरतो आणि काही दिवसात त्या मधून ते बीज अंकुरित होऊन वर येतात. त्याना आपण मतात देवीचे रूप मानतो. या मध्ये आपण देवाची शक्ती असे मानतो करण आपण हे घट ज्या ठिकाणी स्थपन केला आहे ज्या ठिकाणी देवाची स्थपणा केली आहे. ज्या ठिकाणी आपण बसून रोज पूजा केली किंवा करतो अशा ठिकाणी आपण हे घटठेवत असतो.

आपल्या लक्षात आले असेल आपण ज्या ठिकाणी आपण बसून देवाजी पूजा करतो, ज्या ठिकाणी आपण बसून देवाची आणि देवीची आराधना करतो. ते ठिकाण खुप पवित्र होते. त्या जागेत एक प्रकारची दिव्य शक्ती निर्माण होते. मित्रांनो तुमच्या लक्षात आले असेल कि आपण ज्या ठिकाणी आस्था असते ती जागा पवित्र होते. त्या ला एक आध्यत्मिक रूप प्राप्त झालेले असते.

त्याच प्रमाणे आपण आपल्या घरातील तुळशी पाशी एक आध्यत्मिक वलय तयार झालेले असते. त्या ठिकाणी आपण कोणताही कचरा ठेवत नाही. कोत्याही प्रकारची घाण ठेवत नाही. कारण त्या ठिकाणी आपली श्रद्धा निर्माण झलेली असते. त्या ठिकाणी आपण रोज पूजा करत असतो. दिवा लावतो उदबत्ती लावतो. जर आपण या ठकाणी कचरा केला तर आपल्या योग्य आशीर्वाद मिळणार नाही. त्याच प्रमाणे आपले देवघर सुद्धा स्वच्छ असेल पाहिजे. ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी लक्ष्मी चा वास असतो.

ज्या वेळी आपण तुळशी पाशी जतो त्या वेळी आपल्या मानत एक अध्यात्मिक रूप तयार होते. रोज आपण तुळशी मातेला दिवा लावतो, जल अर्पण करतो. आपण तुळशी मातेची पूजा करतो आपल्या जीवनात चागल्या गोष्टी घडूदे, सुख समृद्धी यासाठी आपण विनंती करतो. तसेच आपल्या परिवाचे चागले होण्यासाठी सुद्धा प्राथना करतो.

मित्रांनो जर तुळशीच्या कुंडीत एखादे छोटेशे रोप आले असेल किंवा एखादे गवत आले असेल तर ते आपल्या इच्छाचे रोप आहे. असे जे रोप आपले आहे. त्या रोपाची पूजा आपण करावी, त्या रोपाची पूजा झाल्यावर त्याला थोडे जल अर्पण करावे. या नंतर दुसऱ्या दिवशी हे रोप मुळा पासून जमिनी बाहेर काढावे. आणि देवघरात देवा सामोपर ठेवून त्याची पूजा करावी आणि या रोपाला आपली समस्या सागायची आहे.

हे सर्व झल्यावर हे रोप आपल्या पॉकेट मध्ये ठेवू शकतो किंवा आपण ज्या ठिकाणी धन ठेवतो त्या ठिकणी ठेवू शकतो. त्याच बरोबर आपल्या परिवारवर कोणी नकारात्मक गोष्टीचा प्रभाव केला असेल तर आपण हे रोप पिवळ्या कपड्यात ठेवून घराच्या मुख्य दरवाज्या वरती बांधायचे आहे. हा खुप सोपा आणि उपयुक्त उपाय करून पाह तुच्या आयुष्यात सुक समृद्धी आणि धन प्राप्ती नक्की होईल.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट