लाईफस्टाईल

पित्रपक्षात जर हे संकेत मिळाले तर, समजून घ्या तुमचे दिवस पालटणार.

नमस्कार मित्रांनो तुमचे आमच्या वेबसाइट वरती स्वागत आहे. मित्रांनो आजच्या आपण लेखात आपण सांगणार आहोत कि आपण आपले पूर्वज प्रसन्न आहेत कि नाही हे तपासून पाहायचे जर आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न असतील तर आपल्याला खूप फायदा होतो. आणि मात्र जर नाराज असतील तर हा काळ सर्वोत्तम काळ आहे त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठीचा. व त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा.

आपले पित्र आपल्यावरती नाराज आहे कि नाही हे आपल्याला कसे कळते. मित्रांनो आपण एखादे घेतलेलं कार्य जर कोणतीही बाधा किंवा अडचण न येता जर पार पडले तर आपण समजावे कि आपल्यावरती पित्र प्रसन्न आहेत कधी कधी आपण एखादे कार्य करताना आपल्याला वाटते कि हे कार्य होणे शक्य नाही. हे मी करू शकत नाही ह्या कामात खूप अडथळे येतील परंतु आपण आपल्या पूर्वजांकडे प्रार्थना केली कि ते काम अगदी व्यस्थितपणे न अडथळे येता पूर्ण होते.

तर ह्या बाबतीत देखी पूर्वजांची आशीर्वाद असतो कारण कोणतेही काम आपल्या पूर्वजांच्या आशिर्वादाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. कितीही कठीण अडकलेली कामे आपण अगदी सहजरित्या पितरांच्या आशीर्वादाने पूर्ण करू शकतो. अशी अडलेली कामे जर पूर्ण होत असतील तर आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न आहेत त्यांचे श्राद्ध आपण विधिपूर्वक करावे. म्हणजे त्यांचे आशीर्वाद आपल्याला सतत मिळत राहतील आणि त्यांच्या आशीर्वादाने सर्व कामे सहजरित्या पूर्ण होतील.

आपण एखादे काम होता होता राहत असेल त्यात नेहमी अडथळे निर्माण होत असतील, नेहमी आपण कामाच्या टेन्शन मध्ये असाल. काम होत आले कि एखादे मोठे संकट आले तर समजावे कि आपल्यावरती आपले पूर्वज खूप नाराज आहेत. जर तुमची मुले तुमच्यावर नाराज असतील मोठ्यांचा आदर करत नसतील तर, आज आपण नेहमी मुलांच्या वर्तनामुळे दुःखी व त्रासलेले राहत असले तर समजावे कि आपल्या पितरांची आपल्यावरती नाराजी आहे जी आपल्या मुलांद्वारे प्रकट होत आहे.

जर आपले पित्र आपल्यावरती नाराज असतील तर त्यांच्या नावाने श्राद्ध, तर्पण, पिंडदान, तसेच अन्नदान अवश्य करावे हयामुळे ते प्रसन्न होतात. कधी कधी कुंडलीत पितृदोष असतो म्हणजेच आपण योग्य प्रकारे आपल्या पितरांना मानसम्मान देत नाही. त्यांचे श्राद्ध तर्पण व्यवस्थित रित्या करत नाही. म्हणून आपल्या जीवनात काही ना काही अडचणी येत राहतात.

आपल्या घरात नेहमी भांडणतंटे होत असतील किंवा अगदी छोट्या कारणांमुळे मोठे वाद भांडणे होत असतील तर समाजवे कि आपले पूर्वज आपल्यावरती नाराज आहेत. आपण खूप कष्ट करतो पैसा मिळवतो पैसा घरात येतो मात्र तो टिकत नाही काही ना काही कारणास्तव पैसा खर्च होतो ते जर होत असेल तर समजावे कि आपले पित्र आपल्यावर नाराज आहेत म्हणून पितरांचे श्राद्ध व्यवस्थितरित्या करावे.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट