Place a small piece of vine
वास्तू शास्त्र

एक छोटासा वेलीचा तुकडा ठेवा स्वतः जवळ, सात दिवसात सर्व कामे होतील.

जीवनांत प्रत्येक गोष्ट किंवा वस्तू मिळवण्या साठी कष्ट करावे लागते, कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही. पण काही वेळेस असे होते कि आपण कितीही कष्ट करतो, प्रत्येक कामात यश मिळावे म्हणून प्रयत्न करत असतो. आपण त्यात यश मिळत नाही. पण कष्ट केल्या शिवाय कोणत्याही गोष्टीला मोल मिळत नाही. आणि त्या कष्टातुन आपल्याला फळ पाहिजे असेल तर त्याला आपल्या नशिबाजी साथ पण तितकीच लागते. आणि अशा वेळी आपण थोडे आध्यत्मिक उपाय केले तर आपले नशीब बदल्या शिवाय राहणार नाही.

काही वेळेस असे होते कि आपल्या एखादी गोष्ट हवी असते त्या साठी आपण खुप प्रयत्न करतो, त्या साठी आपण कोणतीही कसर ठेवत नाही. तरी सुद्धा आपल्या त्यात यश मिळत नाही. कारण आपण जे प्रयत्न केले आहे ते खरे जरी असले तरी त्या वेळेस आपले भाग्य कमजोत असते. पण अशा काही गोष्टी असतात त्या आपल्याला भाग्य बदलण्यासाठी खुप फदेशीर असतात त्याचा वापर योग्य रित्या केला तर आपले नशीब बदलू शकते. अशा काही वस्तू आहेत त्या पण आपल्या जवळ ठेवल्या वर आपल्या एक प्रकारची शक्ती मिळते.

जर का आपण बाहेर जात आहोत आणि ते अंतर खुप लांब आहे. आणि आपण चालत चलो आहोत त्या साठी आपल्या खुप वेळ लागेल आपण जरा का चालत जास्त असताना आपल्याला कोणी तर भेटते आपण त्याच्या सोबत त्या ठिकाणी जातो. त्या वेळेस आपण बोलतो कि तो मला भेटला हे माझे भाग्य होते. अशा काही गोष्टी असतात ते आपले भाग्य चागले करण्यासाठी मदत करता. आपले कामे पूर्ण करण्यासाठी मदत कारतात. फक्त या मध्ये आपली श्रद्धा असायला हवी.

आज आपण असाच एक उपाय पाहणार आहोत तो म्हणजे वेलीचा. वेल हि पावसाळ्यात उगवतात त्या मोठ्या होण्यासाठी कोणत्या ना कोणत्या झाडाची मदत घेतात. त्या वेली मोठ्या होतात त्या मोठ्या झल्यावर इतर वेलीना सुद्धा मोठ्या होण्यासाठी मदत करतात. ज्या प्रमाणे या वेली आधार घेऊन वाढतात त्याच प्रमाणे त्या दुसरल्याला सुद्धा मदत करतात.

अशा या वेली पासून आपल्याला एक छोटा उपाय करायचा आहे. या वेली चा एक आपल्या हाताच्या बोट येवढा एक तुकडा घ्याचा आहे. पण हा तुकडा शुक्ल पक्षात अष्टमी च्या दिवशी हा तुकडा आणायचा आहे. पण एक लक्षात ठेवा हि वेल ठराविक झाडा खाली आलेली असावी किंवा आधार घेलेली असावी. ते झाड म्हणजे वडाचे आहे. वडाच्या झाडाला आधार घेऊन आलेली वेल आपल्या घ्याची आहे.

एक दिवस आधी त्या ठिकाणी जाऊन हळदी ने पिवळे केलेले तांदूळ आपल्या त्या ठिकाणी ठेवायचे आहे. आणि दुसऱ्या दिवशी त्या वेलीचा एक तुकडा आपल्या घरी घेऊन याचे आहे. घरी आल्यावर पिंपळाच्या पानाच्या रसा मध्ये हा तुकडा आपल्याला ठेवायचा आहे. हा तुकडा जवळ पास एक दिवस तसाच ठेवायचा आहे. त्या नंतर त्याची पूजा करून तो आपल्या जवळ ठेवायचा आहे. आपल्या पॉकेट मध्ये किंवा आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो त्या ठिकाणी ठेवले तरी चालते.

या मध्ये तीन गोष्टी खुप महत्वाच्या आहते. एका हा वेलीचा तुकडा शुक्ल पक्षात अष्टमीला आणायचा आहे. दुसरी गोष्ट वेल हि वडाच्या झाडाला आधार घेऊन वर आलेली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट रस हा पिंपळाच्या पानाचा पाहिजे. वडाच्या झाड मध्ये शिव आणि पार्वतीचा वास असतो, पिपंळच्या झाडा मध्ये विष्णूंचा वास असतो आणि वडाच्या झाडाला आधार घेऊन आलेल्या वेलीला प्रगतीचा वास असतो. या प्रक्रियामुळे या सर्व गोष्टी आपल्या घरात येतात. आणि आपल्या येणाऱ्या अडचणी कमी होऊन कामे मार्गी लागतात.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट