वास्तू शास्त्र

हि एक वस्तू ठेवा उत्तर दिशेला, घरात संपत्ती आल्या शिवाय रहाणार नाही.

आज आपण अशा काही वस्तू बदल माहिती जाणून घेणार आहोत. ती वस्तू जर उत्तर दिशेला ठेवल्यावर त्याचे चागले लाभ आपल्याला मिळणार आहेत. जर हि वस्तू आपण वास्तू शास्त्र आणि जोतिष शास्त्र नुसार एका विशिष्ट्य दिशेला ठेवली तर त्याचे चागले लाभ आपल्या मिळतील. आपल्या घरात माता लक्ष्मी चे आगमन झाल्या शिवाय रहाणार नाही. काही दिवसात आपले घर धन संपत्तीने भरून जाईल.

आपल्या शास्त्रा मध्ये दिशेला खुप महत्व दिले गेले आहे. काही विशिष्ट्य कार्य, पूजा किंवा वस्तू ठेवण्यासाठी वास्तू शास्त्रात काही ठराविक जागा दिल्या गेल्या आहेत. त्याचा योग्य आपण वापर केला तर आपल्याला त्याचे असंख्य लाभ मिळतात. वास्तू शास्त्र मध्ये दिशेला खुप महत्व दिले गेले आहे. त्याच सोबत वास्तू दोष कमी करण्यासाठी काही वस्तुंना सुद्धा खुप महत्व दिले गेले आहे.

वास्तू शास्त्रा मध्ये उत्तर दिशा हि प्रमुख दिशा मानली जाते. उत्तर दिशेचे अधिपती हे कुबेर देव आहेत. म्हणून उत्तर दिशा खुप मत्वाची आहे. त्यामुळे हि एक वास्तू नक्की उत्तर दिशेला ठेवा. त्या आधी उत्तर दिशा बदल आणि आपल्या घरातील दिशा बदल आपण जाणून घेऊ. जर आपल्या घरातील उत्तर दिशेला काही दोष असतील तर आपल्या घरात संप्पती, धन जास्त काळ रहात नाही.

हि उत्तर दिशा बुध ग्रहाची आहे. आणि बुध ग्रहाला हिरवा रंग खुप प्रिय आहे. तर आपल्या घरातील उत्तर दिशा शुभ कशी करावी या बदल आपण थोडे जाणून घेऊ. उत्तर दिशेला दरवाजा असावा किंवा खिडकी तरी असावी, शक्यतो उत्तर दिशा हि कधी बंदीश असूनये. दुसरी गोष्ट जर उत्तर दिसेल जर अवजड गोष्टी असतील तर त्या लगेच बाजूला काढा. शक्यतो आलमारी उत्तर दिशेला ठेऊ नका. तसेच उत्तर दिशेला बाथरूम ची निर्मिती करू नका. त्याचबरोबर घरातील भंगार समान उत्तर दिशेला ठेऊ नका. या काही गोष्टीचे तुम्ही नक्की पालन करा.

जी वस्तू बदल आपण माहिती जाणून घेत आहोत ती वस्तू आपल्याला कुठेही मिळून जाईल. ज्या ठिकाणी पूजा साहित्य मिळते त्या ठिकाणी हि वस्तू सहज मिळून जाईल. शक्यतो ज्या भिंती वर हि वस्तू आपण ठेवणार आहोत त्या भिंतीला हिरवा रंग देता येत असेल तर चागले होईल. हि वस्तू आहे पारद शिवलिंग हे शिवलिंग आपल्याला कुठे सुद्धा मिळून जाईल.

शिवलिंग हे खुप प्रकारचे असतात पण पारद शिवलिंग हे आपल्या हवे आहे. या शिवलिंगाची आपल्या उत्तर दिशेला ठेवायचे आहे. आणि रोज त्याची पूजा आपल्याला करण्याची आहे. तसेच त्या ठिकाणी एक दिवा, धूप, जल आणि प्रसाद या वस्तूंचा वापर नक्की करा. काही दिवसात आपल्या याचे चागले परिनाम दिसून येतील.

मित्रांनो आपल्याला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट