वास्तू शास्त्र

घरातील वायव्य कोपऱ्यात ठेवा हे मडके, पैस्यांचा ढीग लागेल.

नमस्कार मित्रांनो तुमचं आमच्या वेबसाइट वरती मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपण आज धन प्राप्तीसाठी एक तोटका पाहणार आहोत असा तोटका जो पैस्यांचा वर्षाव करील धन, पैसा, सुख, ऐश्वर्य सर्व काही मिळेल जर तुम्ही आजचा उपाय केला तर. मित्रांनो ह्या उपायासाठी एक मातीचे भांडे लागणार आहे ग तुम्ही मातीचे मडके किंवा मातीचा माठ असतो तो घेतला तरी चालेल. आणि अश्या ह्या मातीच्या भांड्यात लाल कपड्यात सोन्याचे किंवा चांदिचे किंवा दोन्ही सिक्के आपण बांधायचे आहेत. मित्रांनो आपण आज २ उपाय सांगणार आहोत जर तुमच्याकडे सोन्याचांदीचे हे नाणी नसतील तर आपण दुसरा अत्यंत साधा सोपा पण तितकाच प्रभावी उपाय आपण सांगणार आहोत.

सुरवातीला तर हा सोन्याचांदीच्या सिक्क्यांचा उपाय पाहुयात, तर लाल रंगाच्या कपड्यात हे शिक्के बांधून झाल्यानंतर आणि हो हे सिक्के कपड्यात बांधत असताना ॐ श्रीं नमः माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा आपण सातत्याने जप करायचा आहे. आणि हि पोटली बांधल्यानंतर आपण मातीच्या भांड्यात ठेवायचे आहे. त्यानंतर आपण हे मातीचे भांडे आपण गहू किंवा तांदूळ ह्या दोनपैकी एकाने हे मातीचे मडके पूर्ण भरायचे आहे आणि हे भांडे आपण आपल्या घराच्या वायव्य कोपऱ्यात म्हणजेच उत्तर आणि पश्चिम दिशेला हे मातीचे भांडे ठेवायचे आहे. हे भांडे ठेवताना त्याच्या खाली वस्त्र अवश्य अंथरावे.

मित्रांनो घरात धनप्राप्तीचे नवनवीन योग निर्माण होताना तुम्हाला दिसून येतील जोपरेंत हे मातीचे भांडे सोन्याचांदीच्या नाण्यांसोबत त्या कोपऱ्यात आहे तोपरेंत पैस्याचा निरंतर ओघ निर्माण होत आहे. ज्यांच्या कडे हि नाणी नाहीत त्यांनी दुसरा हा उपाय करू शकता. ह्यासाठी आपण शनिवारी किंवा सोमवारी थोडेसे गहू दळून आणायचे आहेत. मात्र हे दळून आणण्यापूर्वी त्यात ११ तुळशीची पाने जी कि चांगली टवटवीत असावीत आणि हो हि तुळशीची पाने काढताना ओम नमो भागवते वासुदेवाय ह्या महामंत्राचा जप आपण करायचा आहे.

सोबतच दोन दाणे केशर आपण त्यात टाकायच्या आहेत फक्त २ काड्या आपण त्यात टाकायचा आहे आणि त्यात हे टाकताना ॐ श्रीं नमः माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा आपण जाप करायचा आहे. आणि असे हे गहू शनिवारी किंवा सोमवारी आपण दळून आणायचे आहेत असे दळून आणलेले गहू आपण सातत्याने वापरत राहा मित्रांनो इतक्या जलद गतीने तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन होईल तसेच पैसा घरात टिकून राहील.

मित्रांनो ह्या उपायांसोबत आपण देवपूजा असेल त्याची नेहमी जोड द्यावी तसेच तुमचे जे कुलदैवत असेल त्याची पूजा नामस्मरण करावे त्यांची दररोज पूजा करावी. मित्रांनो आपल्याला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट