लाईफस्टाईल

पोटातील घाण काढा फक्त २ मिनटात.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आज आपण पाहनार आहोत कि आपण आपले पोट अगदी २ मिनटात साफ कसे करायचे. जर तुमचे पोट साफ होत नसेल, जर तुम्हाला पोटाच्या समस्या आहेत. आजच्या लेखात आपण काही उपाय सांगणार आहोत जे कि अगदी साधे सरळ आणि सोपे आहेत. मित्रांनो ह्यपूर्वी आपले पोट खराब का होते हे जाणून घेऊयात.

आहार, विहार आणि मन ह्या तीन गोष्टी कारणीभूत आहेत. आपण जर तेलकट, तुपकट पदार्थ जास्त खात असू , जर आपल्या आहारात फास्ट फूड बेकरीचे पदार्थ जास्त खाण्यात असतील तर आपल्याला पोटाचे विकार होणारच. दुसरी गोष्ट विहार म्हणजे आपल्या शरीराची हालचाल होईला हवी आपण सकाळी मॉर्निंग वॉक किंवा हलके फुलके व्यायाम करायला हवा.

मित्रांनो जर तुमच्याकडे जर सकाळी वेळ नसेल तर आपण संध्यकाळी तरी चालले पाहिजे कारण शरीराची हालचाल होणे महत्वाचे आहे. तिसरी गोष्ट म्हणजे मन ज्यांच्या जीवनात ताणतणाव आहेत त्यांनी कितीही प्रकारचा व्यायाम केला किंवा आहार कितीही चांगल्या पद्धतीने ठेवला तरी ह्या स्ट्रेस मुळे ह्यांना हे पोटाचे विकार होतात.

पोट साफ करण्याचा पहिला उपाय आपल्या आजूबाजूला कुठे शिताफळीचे जर झाड असेल तर त्याचे फक्त एक पण आपण दररोज सकाळी सेवन करायचे आहे. ब्रश करून झाल्यानंतर लगेच हे पान पूर्ण चगळून खा ज्यांना जास्त त्रास आहे त्यांनी २ पाने खाल्ली तरी चालतील. ह्यांचे कोणतेही साईड इफेक्ट होत नाहीत. मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे कर आपल्या हिकडे जर शिताफळीचे झाड नसेल तर आंब्याचे झाडाची एक पान जरी वापरले तरी चालेल.

आणखी एक उपाय म्हणजे एरंडीचे तेल, मित्रांनो आपण कोरा चहा तयार करा आणि त्यात आपण अर्धा चमचा ह्याचे तेल आपण टाकायचे आहे. मित्रांनो ह्या एरंडेल तेलाचा जो उपाय आहे तो आपण आठवड्यातून एकदा करायचा आहे जास्तीत जासत दोनदा त्याहून जास्त करू नका तुम्हाला डिसेंट्री लागू शकते. चौथा जो उपाय तो म्हणजे आपण सकाळी उठल्यानंतर आपण दररोज एक ते दोन ग्लास कोमट पाणी प्याचे आहे. आपले पोट साफ होईल. अशे हे काही उपाय आहेत तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला नक्की फरक पडेल.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट