घरगुती उपाय

प्रेत्येक महिलांनी करावा आपला पती यशस्वी होण्यासाठी, हे एक काम.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. ज्या घरातील स्त्रिया हि पाच कामे करायला सुरवात करतात त्या घरातील पुरुष धनवान बनतात. त्यांचा व्यवसाय तेजीत चालायला लागतो, त्यांना धनवान बनण्यापासून कोणी देखील रोखू शकत नाही. जर स्त्रीने मनात आणले तर ती घराला स्वर्ग बनवू शकते. आणि जर तिच्या मनात आले तर ती घराचा नाश देखील करू शकते. जी स्त्री घरात अचानक हि पाच कामे करू लागते तिचा पती धनवान होतो, सर्व बाजुंनी त्याला फक्त फायदाच फायदा होतो.

त्याच्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते, सुख समृद्धी संपन्नता त्यांच्या घरात आकर्षित होतात. चला तर जाणून घेऊयात ती कोणती आहेत पाच कामे. जी स्त्री सकाळी सूर्यदयापूर्वी उठण्यास सुरवात करते, जी स्त्री अचानकपणे घराच्या स्वछतेकडे लक्ष देईला लागली असेल जी आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पडायला लागली असेल त्या स्त्रीवर भगवंतांची स्वामींची दृष्टी पडते अश्या स्त्रीच्या पतीने कोणतेही कार्य हातात घेतले तरी तो त्यात यशस्वीच होतो. त्याला प्रेत्येक कामात यश मिळते, कारण ह्यांच्याबरोअबर साक्षात देवी लक्ष्मी उभी असते.

दुसरे कार्य म्हणजे अचानक स्वामींवरील आस्था वाढणे, भागवतांच्या त्यांच्या कार्यात आवड निर्माण होणे. जेव्हा एखादी स्त्री अचानकपणे भगवंतांच्या कार्यात स्वतःहून भाग घेऊ लागते अगदी आवडीने सर्व भगवंतांचे कार्य करते, अगदी भक्ती भावाने श्रद्धेने सर्व भगवंतांची पूजा अर्चना करते. त्या वेळी ती सर्व देवीदेवेच्या कृपेस पात्र बनते. अश्या स्त्रीसोबत साक्षात देवी लक्ष्मी असते. अश्या स्त्रीचा पती रंकाचा राजा बनतो. त्याचा व्यापार अचानक तेजीत येतो व त्याला उत्पन्नाचे विविध मार्ग दिसू लागतात.

तिसरे कार्य म्हणजे एखादी स्त्री अचानकपणे जर मोठ्या व्यक्तींचा मानसम्मान करू लागली असेल, सर्वांशी आदराने वागत असेल. गोड व मधुर शब्दात जर चांगले बोलत असेल तिच्या ह्या मधुर व गोड बोलण्याने सर्व जण आकर्षित होत असतील तिचे हृदय अगदी प्रेमाने तुडुंब भरून वाहत असेल तर अश्या स्त्रियांच्या घरी देवी स्थायी रूपात वास्तव्य करते. अश्या महिलेचा पती खूप प्रगती करतो यशाची अनेक शिखरे तो अगदी सहज पार पडतो. अश्या स्त्रीकडे पाहणे देखील खूप आनंदमय असते.

हे पण वाचा :-  नवरात्री मध्ये घराच्या मुख्य दरवाज्या वरती गुपचुप लटकवा हि वस्तू आणि करा उपाय. आर्थिक समस्या होतील कमी.

पुढील कार्य म्हणजे सकाळी उठून जी पत्नी आपल्या पतीचे पाय दाबू लागली असेल असे म्हण्टले जाते कि पुरुषांच्या पायापासून घोटीपर्यंतचा भाग हा शनी देवांचा असतो तर स्त्रियांच्या मनगटापासून बोटांपर्यन्तचा भाग हा शुक्र देवांचा असतो. ज्योतिषशास्त्रानुसार ज्यावेळी शनिवार शुक्राचा प्रभाव पडतो त्यावेळी धनाची प्राप्ती अवश्य होते. म्हणून ज्यावेळी स्त्री पतीचे पाय दाबू लागते त्यावेळी धनाचा असा योग बनतो कि त्यावेळी तिच्या पतीचे धनवान होण्याचे मार्ग उघडतात. सर्व आर्थिक दूर होतात, ह्याच कारणामुळे देवी लक्ष्मी हरी विष्णू भगवंतांचे पाय दाबत असते.

आचार्य चाणक्य म्हणतात अचानकपणे स्त्रीच्या कोणत्याही वस्तू किंवा कार्यातील इच्छा कमी होऊ लागतात, तिच्या अपेक्षा कमी होऊ लागतात त्यावेळी त्या घरात देवी लक्ष्मीचे वास्तव्य निर्माण होते. अश्या वेळी त्या घरातील स्त्रीचा पती धनसंपत्तीने मालामाल होतो. त्याला प्रसिद्धी मिळते व तो नावलौकिक मिळवतो आणि लोकप्रिय होतो. त्या व्यक्तींच्या मानसम्मानात देखील वाढ होते. कारण जेथे अपेक्षा कमी असतात तिथे देवी लक्ष्मी निश्चितच असते. हि काही कामे करून स्त्री आपले व आपल्या पतीचे जीवन सुखमय व आनंदमयी, धनसंपत्तीने आपले जीवन भरू शकतात.

टीप: लेखात दिली गेलेली माहिती हि धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. ह्या मागील कोणती अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही, धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.