घरगुती उपाय

शुक्रवारी झोपण्यापूर्वी इथे टाका चिमूटभर सखर, गरिबी नावाला देखील उरणार नाही.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. शुक्रवारी रात्री झोपण्यापूर्वी आपल्या घरात ह्या कोपऱ्यामध्ये गपचूप टाका थोडीशी साखर. ह्या कोपऱ्यात नक्की टाका. हा तोटका शुक्र ग्रहास मजबुती प्रदान करतो. ह्या उपायामुळे धनप्राप्तीचे योग निर्माण होतात. ह्या ना त्या मार्गानी पैसे येऊ लागतात. ज्या लोकांना धन संपत्ती, ऐशवर्य ह्या गोष्टींची आस आहे. ज्यांना ह्या सर्व गोष्टी प्राप्त व्हाव्यात अशी मनोमन इच्छा आहे त्यांनी हा आजचा उपाय करावा. प्रेत्येक शुक्रवारी हा उपाय करायचा आहे.

अगदी थोडीशी साखर आपण घ्याची आहे आणि हि आपण रात्री झोपण्यापूर्वी आपण घरातील उत्तरेकडील भिंतीजवळ एका पात्रात किंवा प्लेट ठेवून त्यात आपण हि साखर ठेवून द्यावी हि प्लेट आपण जमिनीजवळ देखील ठेवू शकता. उत्तर दिशा हि धनाची दिशा आहे. धनाचे आगमन हे ह्याच दिशेने होते, ह्या दिशेला जर आपण हिरव्या रंगाच्या वस्तु ठेवू शकता किंवा जर आपण त्या भिंतीलाच हिरवा रंग दिला तरी चालते तसेच आपण ह्या दिशेला हिरव्या रंगाचे पडदे लावले तर त्यामुळे आपल्या घरात व्यक्तींच्या नोकरी व्यवसाय आहे त्यात बरकत येऊ लागते.

आपण हिरव्या रंगाच्या कोणत्याही छटा वापरल्या तरी चालतील. मग तुम्ही मोरपंखी रंग वापरला तरी चालतो. किंवा आपण ह्या रंगाच्या पैंटिंग्स किंवा काही शो च्या काही वस्तू असतील तर त्या देखील आपण इथे ठेवू शकतो. शुक्रवारी रात्री आपण ह्या ठिकाणी साखर आपण ठेवून द्या किंवा ती भिंतीजवळ पसरून टाकली तरी चालते. जर दुसऱ्या दिवशी म्हजेच शनिवारी काळ्या मुंग्या तिथे जमा झाल्या आणि त्याची हि साखर खाल्ली तर आपण अत्यंत नशीबवान आहेत व आपले भाग्य लाकरच उजळून जाण्याचे हे संकेत असतात.

काळ्या मुंग्या ह्या साक्षात भगवान श्री हरी विष्णूंचे स्वरूप असतात, आणि सह्या मुंग्यांनी तिथे येऊन साखर खाणे हे आपल्या जीवनात नवीन धन योग निर्माण होण्याचे संकेत असतात. मात्र जर दुसऱ्या दिवशी परेंत जर मुंग्या तिथे आल्या नाहीतर ती साखर तेथील गोळा करा किंवा प्लेट ठेवली असेल तर ती तिथून उचलून ज्या ठिकाणी आपल्या घरापास शेजारी जिथे कुठे वारूळ असेल तिथे आपण ती साखर टाकून द्यावी. वारूळच नव्हे तर एखाद्या झाडाखाली किंवा एखाद्या मंदिरातील दगडावर देखील जिथे तुम्हाला अश्या मुंग्या नजरेस पडतील तिथे आपण हि साखर टाकून द्यावी.

मित्रांनो अत्यंत चांगले प्रकारचे परिनाम ह्या उपायाने खूप लोकांना दिसून आले आहेत आपण देखील हा उपाय नक्की करावा. साखर हि शुक्र कारक आहे आणि उत्तर दिशा हि धनाची दिशा मानली जाते. मित्रांनो उपाय नक्की करून पहा नक्कीच परिणाम दिसून येईल. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट