लाईफस्टाईल

तव्यावर चपाती किंवा भाकरी भाजण्यापूर्वी त्यावर टाका हि एक वस्तू, घरात रोगराई कधीच येणार नाही

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ, स्वयंपाक घरातील सर्वात जास्त वापरली जाणारी वस्तूंपैकी एक तवा आणि ह्या तव्याचा संबंध हा राहू ग्रहाशी येतो. म्हणूनच अयोग्य दिशेला व अयोग्य पद्दतीने तवा ठेवलेला असेल तर राहू दोष निर्माण होतो. ह्यामुळे घरात गरीबी येऊ लागते. प्राचीन परंपरा असे सांगते स्वयंपाक केल्यानंतर गरम झालेला तवा लगेचच खरकट्या भांड्यात किंवा त्यावर पाणी लगेच टाकू नये. गरम असलेल्या तव्यावर जेव्हा आपण पाणी शिंपडतो, तेव्हा त्यातून जो आवाज निर्माण होतो तो अशुभ आवाज मानण्यात येतो.

ह्या आवाजातून आपल्या घरात मोठ्या प्रमाणावर नाकारात्मक शक्ती पसरली जाते. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या तेरावीला आपण गरम तव्यावर आपण पाणी शिंपडतो हि प्रथा फार वर्षांपासून चालत आलेली आहे आणि म्हणून अशी हे शिंडपणे आपल्या घरात वारंवार होत असेल तर त्यामुळे घरात लक्ष्मी टिकत नाही.

मित्रांनो ज्योतिषशास्त्रात तव्याचा संबंध हा राहुशी जोडलेला आहे म्हणूनच ह्या तव्याची दररोज स्वच्छता करणे फार महत्वाचे आहे. तव्याला साबण लावून तो स्वच्छ धुवायला पाहिजे. तवा कधीही खरकटा स्वयंपाक घरात ठेवू नये सोबतच आपण तवा असा जागी ठेवावा कि जेणेकरून त्यावर बाहेरच्या लोकांची दृष्टी पडणार नाही . तवा अश्या ठिकाणी ठेवावा जेणेकरून त्यावर बाहरेच्या लोकांची नजर पडली नाही पाहिजे त्याला झाकून ठेवावे.

अनेक लोक तवा उभा किंवा लटकवून ठेवतात हि देखील फार चुकीची पद्दत आहे. तवा हा नेहमी पालता घालून ठेवावा, असे मानले जाते कि ज्या घरात तवा उभा करून ठेवला जातो त्या घरात अशांती पसरते घरात वादविवाद होतात. तवा कधीच गॅस वरती रिकामा ठेवता कामा नये म्हणजेच चपाती करून झाल्या आणि तो तसाच त्यावर ठेवू नये तो लगेच काम झालं कि काढून दुसऱ्या जागी ठेवावा.

तव्यावर भाकरी किंवा चपाती करण्यापूर्वी अप एक छोटे काम नक्की करा, तव्यावर भाकरी किंवा चपाती भाजण्यापूर्वी आपण एक चिमूटभर अगदी थोडे मीठ आपण ह्या तव्यावर नक्की टाका, त्याच तडतड असा आवाज येऊ द्या. असं केल्याने घरातील नाकारात्मक शक्ती निघून जाते. आपल्या घरात जर धनधान्यात जर बरकत हवी असेल तर हा एक छोटासा उपाय घरातील महिलांनी अवश्य करण्यासारखा आहे. ज्यांचा ह्या गोष्टीवर विश्वास बसत नाही त्यांच्यासाठी वैज्ञानिक कारण देखील आहे.

वैज्ञानिक तथ्य असे आहे कि जेव्हा आपण तव्यावर असे मीठ टाकतो व त्यातून जे आवाज निघतो व त्या मिठाचे रूपांतर एक वायूत होते, त्यातून त्या तव्याची स्वछता होते. तव्यावर असणारे जीवजंतू मरण पावतात व अश्या तव्यावर चपाती भाकरी केल्याने व खाल्याने त्या घरातील व्यक्ती आजारी पडत नाहीत. तर मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट