घरगुती उपाय

कोमट पाण्यात टाका हि चिमूट भर पावडर सुजलेला घसा, सर्दी ताप काही तासात कमी.

सध्या वातावरण खुप खराब होत आहे या खराब वातावरणामुळे सर्दी, खोकला, घसा दुखणे या सारख्या समस्या निर्माण होतात. या होणाऱ्या त्रासावर आयुर्वेदात चागले उपाय दिले आहेत. त्याच बरोबर घरगुती उपाय सुद्धा खुप चागले आहेत. सर्दी, खोकला या साठी इतर गोळ्या खाण्या पेक्षा आपण घरच्या घरी हे उपाय करून पहाण्यास हरकत नाही. या उपाय मध्ये आपण घरात वापरत असणारे घटक वापरायचे आहेत.

घरगुती उपाय आपण करतो त्याचे जास्त प्रमाणात कोणतेही दुष्परिणाम होत नाही. वातावरणातील बदला मुळे खुप जाणा सर्दी, खोकला काही वेळेस ताप येत असतो. तसेच बऱ्याच जणांना हवेतील प्रदूषण मुळे सुद्धा घसा खवखव करत असतो, खोकला येतो अश्या समस्यांवर हा खुप चागला उपाय आहे. यातील लागणारे घटक घेऊन त्याची बारीक पूड करायची आहे. मग त्याचा उपयोग करायचा आहे.

या उपायात आपण रोजच्या आहारात काही प्रमाणत त्याचा वापर करत असतो. या उपायात जे घटक लागणार आहेत. एक आहे दालचिनी, आणि काळे मिरे, दालचिनी हि थोडी तिखट असते त्याच बरोबर पाचक आणि कफ नाशक असते. हि दालचिनी आपल्याला चिमूट भर लागणार आहे. थोडी घेऊन ती बारीक करून घ्या . त्याच बरोबर काळे मिरे घ्याचे आहे ते सुद्धा बारीक करून घ्याचे आणि ते सुद्धा चिमूट भर लागणार आहे.

या दोन्ही गोष्टी बारीक पूड केल्यावर अर्धा ग्लास पाणी घेऊन त्यात दालचिनी ची पूड चिमूट भर टाकायची आहे. ते पाणी चागल्या प्रकारे उकळून घ्याचे आहे. आणि अपनी थोडे थंड कोमट झाले कि त्यात काळे मिरे ची पूड टाकायची आहे. आणि एक चमचा मध टाकायचा आहे हे सर्व मिक्स करून दिवस भरात कधी हि प्या याचे फायदे तुम्हला नक्की दिसून येतील. सर्दी, खोकला घसा खवखव करणे या सारख्या समस्या कमी होतील.

हे पण वाचा :-  शेवटचा श्रावण सोमवार तुमचा घरात येणार पैसा हा जाणाऱ्या पैश्यापेक्षा कमी असेल तर आजचा उपाय नक्की करा

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.