या दिशेला नक्की लावा आरसा आर्थिक प्रगती थंबणार नाही. आलेला पैसा बाहेर जारण नाही.
वास्तू शास्त्र

या दिशेला नक्की लावा आरसा आर्थिक प्रगती थंबणार नाही. आलेला पैसा बाहेर जारण नाही.

वास्तू शास्त्र हे पंचमहाभूतांवर आधारित एक शास्त्र आहे. अग्नी, जल, वायू , पृथ्वी आणि आकाश या पाच गोष्टींचा समतोल आपल्या घरात असेल. तर आपल्या आयुष्यात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील. तसेच आपल्या घरात नेहमी आनंदाचे आणि सुख समुद्धीचे वातावरण तयार होत राहील. आपल्या वास्तू दोष नसल्यमुळे आपल्या घरात नेहमी सकारात्मक विचारांचा प्रभाव जास्त राहील. यामुळे आपल्या आर्थिक समस्या कधीच जाणवणार नाही.

आपल्या हातात सतत पैसा सारखा येत राहील. तसेच जे व्यक्ती व्यवसायात व उदयोगात काम करतात त्याने कोणत्याही प्रकारचे आर्थिक तसेच इतर समस्या जाणवंर नाही. पण जरका काही दोष चुकून आपल्या घरात असतील तर याचे विपरीत परिणाम आपल्यावर होतात आणि हाती आलेले सर्व चागले काम काही वेळात त्यात अडचणी निर्माण होतात. तसेच घरातील व्यक्ती सतत आजारी पडतात. त्या घरात संपत्ती घराबाहेर जाईल अशा गोष्टी सतत होत जातात.

यामुळे आपण जाणून घेऊ आपल्या घरातील वास्तू दोष कमी कसा करता येईल. तसेच वास्तू शास्त्रातील या पाच गोष्टी कशा प्रकारे आपल्या घरत समतोल ठेवता येईल. आणि याच लाभ आपल्या घरातील सर्वां होईल. वास्तू शास्त्रा मध्ये वस्तू आणि त्यांच्या दिशा या खुप महत्वच्या आहेत. तसेच त्या वस्तू ठेवण्याच्या पद्धती सुद्धा काही प्रमाणत प्रमाणात संगितल्या आहेत.

आपल्या घरातील ईशान्य कोपरा किंवा जागा हि खुप महत्वाची असते. पूर्व आणि उत्तर या दोन्ही दिशा ज्या ठिकाणी एकत्र येतात ती जागा. या जागेला आपण देवांची जागा असे म्हणतो. या ठिकाणी जर का पण अवजड वस्तू ठेवल्या किंवा त्या ठिकाणी भंगार साहित्य ठेवले असेल तर या वस्तू नकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात. या मुळे आपल्या घरात वास्तू दोष तयार होतो. आणि आपल्या प्रगती मध्ये बऱ्याच अडचणी निर्माण होतात. जर शक्य असेल तर ईशान्य कोपऱ्यात आपले देव घर ठेवा. किंवा त्या ठिकाणी काहीच न ठेवता.

हे पण वाचा :-  दररोज देवपूजा करताना ह्या चुका करू नका, परत पश्चाताप करण्यापेक्षा एकदा नक्की वाचा.

वास्तू शास्त्रा मधील सर्वात महत्वाचा नियम म्हणजे आपला मुख्य दरवाजा हा नेहमी स्वच्छ आणि सुदंर असावा तसेच तो कुठेही तडे किंवा आवाज न करणारा असावा. करण याच दरवाज्यातून आपल्या घरात माता लक्ष्मी चे आगमन होत असते. तसेच आपल्या दरवाज्यावरती शुभ संकेत देणारी चिन्हे दरवाज्यावरती असायला हवी.जसे कि स्वस्तिक,ओम या सारखी.

तसेच ज्या घरात अग्न्य किंवा ईशान्य दिशेला पाण्याची टाकी असेल तर त्या घरात जास्त लोक आजारी पडतात. आपल्या मनावर एखादे वाजे आहे, तसेत जास्त ताण तणाव आहे, असे वाटणे या सारखे समस्या त्यांना जाणवत असतात. या दिशांना आलेली पाण्याची टाकी कडून टाकणे किंवा त्या ठिकाणी तुम्ही पाणी साठवून ठेवत असलात तर त्या ठिकाणी ठेऊ नका.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.