घरगुती उपाय

घरातील दिव्यात टाका फक्त एक चमचा चूर्ण, घरातील सर्व कीटक डास पाली निघून जातील.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. घरातील दिव्यात टाका एक चमचा हे आयुर्वेदिक चूर्ण आणि घर बनवा काही मिनटात निर्जंतु. घरात माश्या, डास, पाली ह्या कायमच्या निघून जातील, तुमचे घर हे कीटकविहीन होईल. सायनस चा त्रास, सतत शिंका, ऍलर्जी चा त्रास, सतत खोकला, डोकेदुखी, मानसिक स्वास्थ्य बिघडणे, अर्धशीर दुखणे, ह्या सर्व समस्यांचा होईल कायमचा निपटारा.

ह्याच्या वासाने तुमच्या मेंदू मज्जातंतू उत्तेजित होणारच त्याचबरोबर तुमच्या शरीराच्या ७२००० नासा मोकळ्या होतील. मंडळी हे आयुर्वेदिक चूर्ण कसे आहे आणि हा उपाय कोणत्या पद्धतीने करायचा आहे ह्याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत. पूर्ण लेख वाचा अपुरे वाचून उपाय लक्षात येणार नाही.

मित्रांनो आज जे चूर्ण दिव्यात टाकण्यासाठी वापरत आहोत हे चूर्ण आहे वेखंड पॉवडर, हि वासाला खूप सुंगंधी असते तशीच हि वेखंड पावडर वेगवेगळ्या घरगुती उपायांमध्ये देखील वापरली जाते. हि वेखंड कीटकनाशक म्हणून देखील ओळखली जाते म्हणून पूर्वीच्या काळी कीटकनाशक म्हणून ह्या वेखंड पॉवडरीचा उपयोग केला जातो. दिव्यात हि पावडर टाकल्याने सतत त्याचा वास दिवा जालेपर्यंत येत राहतो आणि मेन म्हणजे ह्याचा कोणताही त्रास आपल्या शरीराला होत नाही.

मानवी मेंदू आणि मज्जासंस्था साठी सुद्धा अत्यतं उपयुक्त असा हा आहे. तुम्ही दिवा लावण्यासाठी जे पण तेल किंवा तूप घेत आहात ते आपण एका वाटीत घेऊन त्यात आपण हे एक चमचा वेखंड चूर्ण टाकायचे आहे. जर मित्रांनो तुपाचा वापर जर तुम्ही ह्या पावडर सोबत केला तरी आणखी जास्त फायदा आपल्याला होईल. कारण तूप आपल्या शरीराला अत्यंत चांगले असते, घर निर्जंतुकरण्यासाठी देखील ह्याचा फायदा होतो. सर्दी खोकला डोकेदुखी ह्या सर्वांवर ह्याचा उपयोग होतो.

ह्याचा वास हा अत्यंत आयुर्वेदिक व परिणामकारक असतो, म्हणून वेखंड पावडर मिश्रित तुपाचा दिवा सतत सात दिवस जर तुमच्या घरात लावला तर तुम्हाला व्हायचे खूप मोठे फायदे होतील. हे चूर्ण आहे त्या वासाने सर्व उपद्रव करणारे पाली झुरळे असतील दास असतील हे सर्व घरातून नाहीसे होतील. ह्या वासनेसुद्धा नुसत्या तुमच्या शरीरातील ७२ हजार नसा मोकळ्या होणार आहेत.

अगदी साधा सोपा उपाय तुम्ही घरी नक्की करा, मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट