लाईफस्टाईल

शनिवारी रात्री झोपताना हि एक वस्तू लावा आपल्या तळपायाला, सर्व आर्थिक अडचणी दूर होतील.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मित्रांनो अनेक लोकांच्या कुंडलीत शनीची साडेसाती सुरु असते. परिणामी घरात आर्थिक अडचणी येतात, घरात पैसा येत नाही आला तर तो टिकत नाही. गरिबी घरातील सतत आजारपण असणे छोट्या छोट्या गोष्टींवरून वादविवाद होणे ह्या गोष्टी शनिदोष किंवा शनिप्रकोप दर्शवतात.

ह्या शनीच्या दोषांपासून वाचण्यासाठी आणि घरातून गरिबीला हद्दपार करण्यासाठी शनिवारी रात्री झोपताना एक छोटासा उपाय सांगत आहे. तो आपण अवश्य करून पहा. अगदी कोणत्याही शनिवारी आपण हा उपाय करण्यास सुरु करू शकता, सलग तीन शनिवार आपण हा उपाय केल्याने कसलाही कितीही मोठा शनिदोष असूद्यात तो कमी होतो त्याचा प्रभाव नाहीसा होतो.

मित्रांनो उपाय अगदी खूप सोपा आहे मात्र हे करताना एक दक्षता बाळगायची आहे ती म्हणजे तुम्ही उपाय करताना पूर्ण विश्वासाने करा त्याबद्दल मनामध्ये शंका अनु देऊ नये. हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडेसे तेल हवे आहे तेल आपण मोहरीचे घेणार आहोत. ह्यालाच हिंदीमध्ये सरसो का तेल असे म्हणतात. बाजारात किराणामालाच्या दुकानात तुम्हाला हे तेल अगदी सहज रित्या मिळून जाईल. हे मोहरीचे तेल आपण एका भांड्यात घ्याचे आहे. हे तेल आपण एका भांड्यात गरम करायला ठेवायचे आहे.

गरम करण्यापूर्वी त्या तेलात आपण काळे तीळ थोडेसे टाकायचे आहेत. काळे तीळ देखील तुम्हाला बाजारात सहज उपलब्ध होतील. असे हे काळे तीळ टाकलेले मोहरीचे तेल थोडे गरम करून घ्याचे आहे. त्यानंतर आपण हे तेल आपल्या दोन्ही पायांच्या तळव्यांना अगदी व्यवस्थतीत घासून लावायचे आहे. हे सर्व आपण शनिवारी रात्री करायचे आहे. मित्रांनो हे सर्व शनीचे प्रकोप कमी करते. थोडेसे मोहरीचे तेल हे आपण आपल्या भुवयांना देखील लावायचे आहे.

मित्रांनो हे जे आपण काळे तीळ किंवा मोहरीचे तेल वापरले आहेत ते ह्या शनीचा प्रकोप दूर करतात. ह्या शनिवारच्या दिवशी जे लोक साफसफाई करणारी कर्मचारी असतात किंवा कोणी गोरगरीब असतील जे मजुरीचे काम करतात अश्या लोकांना आपण थोडीशी भाकरी किंवा चपाती व त्यावर थोडेसे लोणचे आपण अवश्य द्या. ह्याने देखील शनीचा प्रकोप कमी करण्यास मदत करते.

गोरगरिबांना अन्नदान करणे हे अत्यंत प्रभावशाली मानले जाते शनीचा दोष दूर करण्यासाठी तर हा उपाय आपण तीन शनिवारी करायचा आहे. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट