ही एक वस्तू शुक्रवारी तांदळाच्या डब्यात ठेवा गुपचूप आर्थिक परिस्थिती बाजूत होईल.
धार्मिक

ही एक वस्तू शुक्रवारी तांदळाच्या डब्यात ठेवा गुपचूप आर्थिक परिस्थिती मजबुत होईल.

शुक्रवार हा लक्ष्मीची साधना करण्यसाठी सर्वात चांगला दिवस आहे. ज्या वेळी आपल्या असे वाटत असते कि आपल्या कडे येणारी लक्ष्मी ही कमी प्रमाणत येत आहे. अशा वेळी माता लक्ष्मीची उपासना आणि आराधना नक्की करावी. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी शुक्रवार हा वर सर्वात चांगला तर तिथी नुसार पैर्णिमा तिथी सर्वात चांगली मानली जाते आराधनेसाठी.

बऱ्याच धामिर्क ग्रंथात व पुस्तकात जो व्यक्ती प्रत्येक पैर्णिमा तिथी आणि शुक्रवारी माता लक्ष्मी ची आराधना करोत पूजा करतो त्या व्यक्तीला धन लाभाचे अनेक मार्ग निर्माण होताना दिसून येतात. कोणत्याही कामात यास प्राप्त होतेच शिवाय घरात सतत आनंदाचे आणि सुखाचे क्षण सारखे येत रहातात. ज्यांच्या घरात सतत दरिद्रता आहे गरिबी आहे . कोणत्याच कामात यश येत नाही अशा लोकांनी आवर्जून शुक्रवारी पूजा किंवा उपासना करावी.

पण एक गोष्ट लक्षात असुद्या कोणतेही धार्मिक कार्य किंवा उपासना करताना त्यात आपली संपूर्ण श्रद्धा असणे गरजेचे असते. तसेच त्या पूजा किंवा उपासना करताना सत्त्या असणे गरजेचे असते. एका शुक्रवारी पूजा करायची उपासना करायची नंतर काहीच करायचे नाही असे योग्य नाही. शुक्रवारच्या दिवशी किंवा पौर्णिमा ज्या दिवशी आहे त्या दिवशी हा छोटासा उपाय तुम्ही करू शकतात.

माता लक्ष्मीला सर्वात आवडणारी वस्तू आपल्या तांदळाच्या डब्यात ठेवायची आहे. ज्या डब्यात किंवा पोत्यात आपण तांदूळ साठवून ठेवतो त्या डब्यात किंवा पोत्यात आपल्या हि एक वस्तू ठेवायची आहे. ज्या डब्यातिला तांदूळ वारंवार वापरतो त्या मध्ये हि वस्तू ठेवायची नाही. माता लक्ष्मीला सर्वात प्रिय वस्तू आहे गोमती चक्र.

हे गोमती चक्र आपल्याल पूजेचे साहित्य ज्या ठिकाणी मिळते त्या ठिकाणी सहजरित्या मिळून जाते. फक्त दोन गोमती चक्र आपल्याला घ्याचे आहे. त्यानंतर ते तांदळाच्या डब्यात ठेवायचे आहे. त्या आधी शक्य असेल तर माता लक्ष्मीची विधिवत पूजा आपल्या करायची आहे शुक्रवारी किंवा पौर्णिमाला. त्याच सोबत एक मंत्र जप करायचा आहे.

मंत्र जप असा आहे. ” ॐ श्रीं श्रीये नमः ” हा मंत्र जप कमीत कमी एकशे आठ वेळा करायचा आहे. आपली जी नोकामना आहे. इच्छा आहे. धन यावे, वैभव यावे, संपत्ती यावी जी काही आपली मनोकामना आहे ती बोलून दाखवायची आहे. आणि दोन गोमती चक्र तांदळाच्या डब्यात किंवा पोत्यात ठेवायची आहेत. त्यानंतर दोन नाणे घ्याची आहेत. ज्या ठिकाणी गोमती चक्र ठेवले आहे त्याच ठिकाणी हे दोन नाणे ठेवायची आहेत. नाणे ठेवताना सुद्धा मंत्र जप अवश्य करावा.

हा छोटासा उपाय केल्यानंतर जो काही आपल्या पैसा कमवण्याचा मार्ग आहे. त्या मध्ये आपले संपूर्ण लक्ष केंद्रित करून काम करायचे आहे. यात नक्की तुम्हला यश प्राप्त होईल आणि आर्थिक परिस्थिती नक्की सुधारेल.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट