तव्यावर रोज रात्री झोपताना ठेवा या दोन वस्तू घरात माता लक्ष्मीचा आगमन वाढेल.
धार्मिक

तव्यावर रोज रात्री झोपताना ठेवा या दोन वस्तू घरात माता लक्ष्मीचे आगमन वाढेल.

आपल्या स्वयंपाक घरातील सर्वात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या दोन वस्तू तवा आणि कढई. या दोन्ही वस्तूंचा वापर आपल्या रोजच्या कामात शक्यतो येत असतो तसेच इतर काम करताना सुद्धा यांचा उपयोग केला जातो. आज असाच एक सोपा उपाय पण पाहणर आहोत. या मध्ये रोज तवा आणि कढईचा वापर करायचा आहे आणि त्यावर एक वस्तू आपल्याला ठेवायची आहे.

आपल्या घरातील लक्ष्मीने म्हणजेच आपल्या घरातील महिला आहेत. म्हणजेच आपल्या घरातील करत्या महिलाने रोज रात्री झोपताना या दोन वस्तू नक्की ठेवायात. ज्या घरात महिला नित्य नियमाने या वस्तू ठेवत असतील तर त्या घरात नक्की माता लक्ष्मीचे निरंतन वास राहतो. धन, वैभव, सुख समृद्धी यात नक्की वाढ होते.

हा उपाय तुम्हला सागितलं कि तुम्ही कणारं यात कोणतीच शंका नाही. पण या उपाय करण्या आधी काही नियमांची पुरता करणे गरजेचे आहे. नियमांचे पालन केले नाही तर त्या उपायाचा काहीच फायदा होत नाही. नियम खुप सोपे आहेत. रोज रात्री झोपण्या पूर्वी आपण आपले स्वयंपाक घर स्वच्छ करून ठेवावे. थोडक्यात स्वयंपाक केलेली भांडी तसेच जेवण केलेली भांडी किचन किंवा बेसिन मध्ये ठेऊनये.

तुम्हला माहित असेल कि ज्या ठिकाणी अस्वच्छता असते त्या ठिकाणी माता लक्ष्मीचे आगमन होत नाही. अनेक जणांचे गरीबच कारण सुद्धा हे एक आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी अन्नपूर्ण देवी वास करते ते ठिकाण नक्की स्वच्छ ठेवा. सर्व भांडी स्वच्छ करता येत नसतील तर कमीत कमी तवा किंवा कढई या दोन वस्तू तरी स्वच्छ करून ठेवा.

तसेच दुसरा नियम आपल्या घरातील तवा आणि कढई कधीही पालथी ठेऊ नका. तसेच आपल्या घरात येणाऱ्या लोंकाना या दोन्ही वस्तू दिसणार नाही याची काळजी नक्की घ्या. त्याच बरोबर हा उपाय आपल्या घरातील जी गृहणी करणार आहे. त्यांनी एक काळजी घ्याची आहे कि मासिक धर्म चालू असतात त्या पाच दिवसात हा उपाय करायचा नाही. त्याच बरोबर आपल्या घरात सुतक चालू असेल तेव्हा सुद्धा हा उपाय करायचा नाही.

हे पण वाचा :-  रस्त्याने चालताना जर चुकून जरी दिसल्या ह्या ५ गोष्टी तर आपले भाग्य उजळेल.

या काही नियमांचे पालन केल्या नंतरच हा उपाय नक्की करा नाही तर याचे काही गंभीर स्वरूपाचे समस्या निर्माण होऊ शकते. उपाय काय आहे. या बदल आपण माहिती जाणून घेऊ व तो कास करायचा या बदल सुद्धा जाणून घेऊ. आपले स्वयंपाक घर स्वच्छ झाल्यावर झोपायला याच्या आधी ज्या ठिकाणी आपण स्वयंपाक करतो त्या ठीकाणी म्हणजे शेगडी वर किंवा चुलीवर एक तवा ठेवाय चा आहे. त्यावर एक तेज पत्ता आणि त्यावर एक हिरवी इलायची ठेवायची आहे.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तवा बाजूला करून उजव्या हातात हा तेज पत्ता आणि इलायची गॅस वर ठेऊन जाळून टाका जळाल्या नंतर उरलेली जी काही राख असेल ती आपल्या जवळच्या कोणत्याही झाडाच्या खाली टाकून द्या. हा उपाय नित्य नियमाने रोज करा काही दिवसात आपल्या घरातील भाग्य बदल्या शिवाय रहाणार नाही.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.