वास्तू शास्त्र

पैसा इतका येईल कि सांभाळणे कठीण होईल आजच बांधा घरात या ठिकाणी तुरटी.

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाइट वरती तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपण आज तुरटीचे काही उपाय सांगणार आहोत. तुरटी हि लाल व सफेद ह्या दोन रंगात आपल्याला पाहायला मिळते. लाल तुरटी हि शक्यतो आयुर्वेदिक औषधांमध्ये व जखमांसाठी आपण वापरली जाते तर पांढरी तुरटी हि आपण वेगवेगळ्या ज्योतिषी उपायांसाठी वापरता येते. तुरटी म्हणजे एक प्रकारचे खनिजच आहे जे आपल्याला पांढऱ्या रंगाच्या स्वरूपात आपल्याला मिळते. चला तर आपण जाणून घेऊयात तुरटीचे काही उपाय.

आपण तुरटीचा वापर करून वाईट स्वप्नांपासून मुक्ती मिळवू शकतो. एक तुरटीचा तुकडा घेऊन तो काळ्या कापडात बांधवा व तो तुकडा रात्री झोपताना आपल्या उशीखाली ठेवून द्यावा त्यामुळे आपल्याला काही वाईट स्वप्ने पडत असतील काही भीती वाटत असेल आणि तुम्ही अचानक घाबरून उठत असाल तर तुमची ह्यापासून सुटका होईल. तसेच लहान मुलेही अचानक चमकून उठतात व रडायला लागतात रविवारी किंवा मंगळवारी एक तुरटीचा तुकडा कपड्यात बांधून त्या ठिकाणी ठेवल्यास लहान मुले घाबरणार नाहीत.

तुम्हाला एखाद्या शत्रूबद्दल भीती वाटत असेल किंवा काही दडपण असेल तर त्याच्यापासून देखील आपली सुटका होईल देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा होण्यासाठी घराच्या दरवाज्यावर आपण नेमक्या कोणत्या ठिकाणी तुरटीचा एक खडा बांधवा हे आपण पाहुयात. एका काळ्या रंगाचा कापडाचा तुकडा घ्यावा व त्यात तुरटी बांधून आपण ती गाठोडी शुक्रवारी किंवा शनिवारी बांधायची आहे. बांधताना हि गाठोडी अश्या रीतीने बांधा कि ती कोणाला दिसणार नाही, जी गाठोडी आपण दरवाजाच्या वरच्या बाजूला कोणाच्या नजरेस पडणार नाही अश्या ठिकाणी बांधा. कोणालाही न कळून देता हा उपाय आपण करायचा आहे.

आपल्या घरातील बाथरूम मध्ये देखील काही तुरटीची तुकडे आपण टाकून ठेवा त्यामुळे घरातून नाकारात्मकता निघून जाते. दर महिन्याला नवीन तुरटी त्याठिकाणी ठेवावी. शक्यतो आपण एखाद्या दिवसांपासून ठेवलेल्या वस्तू असतील किंवा काही जुना वाडा काही दिवस बंद असलेली खोली किंवा घर असे आपण जेव्हा उडतो तेव्हा त्यावेळी नाकारात्मक शक्ती येत असते म्हणून आपण शक्यतो आपल्या घरात आपण काचेच्या डिश वरती काही तुरटीचे तुकडे आपण ठेवून द्यावे. त्याबरोबरच तुरटीचे ११ तुकडे आपण काळ्या कापडावर बांधून ठेवून द्यावे त्या जुन्या जागेवर लावून द्यावे जेणेकरून नाकारात्मकता नाश पावते.

तसेच शुक्रवारी धनप्राप्तीसाठी आपण काळया कपड्यात तुरटी बांधून ती आपण तिजोरीत ठेवून द्यावी ह्यामुळे आपल्या बचतीत वाढ होईल. व आपल्यावर लक्ष्मी मातेची कृपा होईल. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट