वास्तू शास्त्र

स्वयंपाक घरात ठेवा ह्या दोन वस्तू लाभ पाहून चकित व्हाल.

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपल्या घरातील सर्वात मोठा भाग म्हणजे स्वव्यंपाक घर कारण इथेच आपण सर्व घरातील लोकांचे अन्न शिजवतो आणि हे ग्रहण केल्यामुळेच आपल्याला ऊर्जा व शक्ती प्राप्त होते. आपण जसे अन्न खातो तसे आपले मन होते म्हणून स्वयंपाक करताना मन प्रसन्न असायलाच हवे . परंतु किचन देखील साफ स्वच्छ सकारात्मक ऊर्जेने भरलेले असायलाच हवे. जर किचन साफ नसेल जर त्यात जर नकारात्मक शक्ती भरलेली असेल तर गृहिणीला तिथे स्वयंपाक करण्याची इच्छा देखील होत नाही.

घरात स्वयंपाक करत असताना आजूबाजूचे वातवरण जर नकारत्मक असेल तर स्वयंपाकवरही तोच परिणाम होतो. तो स्वयंपाक जे लोक खातात त्यांचे देखील मन नाकारात्मक विचारांनी भरून जाते. स्वयंपाक घरातील नकारात्मकता निघून जावी व तिथे सकारत्मक वातावरण निर्माण होण्यासाठी तिथे ह्या दोन वस्तू नक्की ठेवा. त्यातील पहिली गोष्ट आहे तो म्हणजे बुक्का ज्यालाच काही लोक काळे कुंकू असे देखील म्हणतात. जो आपन श्री कृष्णाला तसेच पांढुरंगाला लावण्यासाठी वापरतो तो. हा आपल्याला पूजेच्या सामग्रीच्या दुकानात सहज उपलब्ध होईल. हा बुक्का तुम्हाला तंत्र मंत्र तसेच अनेक पूजापाठामध्ये उपयोग केला जातो ह्यामध्ये इतकी प्रचंड शक्ती असते कि वातावरणामध्ये संपूर्ण नकारत्मकता आपल्याकडे आकर्षित करते.

हे ठेवण्यासाठी अपक्ष काचेची छोटी डबी किंवा बाउल घ्यावा आणि हि डबी आपण किचन मध्ये अश्या ठिकाणी ठेवायची आहे जिथे कोणाचा देखील हाथ लागणार नाही किंवा कोणाच्या नजरेस पडणार नाही अश्या ठिकाणी तिला आपण ठेवायचे आहे. एकदा ठेवल्यानंतर त्या डबीकडे वारंवार लक्ष देऊ नये किंवा तिला हाथ लावू नये. दर दोन महिन्यांनी हि डबी आपण काढून त्यातील बुक्का काढून फेकून द्यावा व नवीन बुक्का त्यात आपण भरावा.

दुसरी वस्तू म्हणजे कांदा ह्या कांद्याचे दोन भाग करून तो सोलून आपण ह्या बुक्का ठेवलेल्या डबीच्या बाजूलाच हा कांदा ठेवावा कांदा हा आपण जर आठवड्याला बदलावा ह्यामुळे आपल्या किचन मधील बॅक्टरीया, छोटे कीटक जंतू नाहीसे होतात. कांद्यात इतकी शक्ती आहे कि साथीच्या रोगामध्ये जर आपण प्रेत्येक खोलीत जर एक एक कांदा कापून ठेवला व दुसऱ्या दिवशी आपण त्याची पाहणी केली तर रोगाचे सर्व किटाणू व बॅक्टरीया त्या कांद्यवर दिसतील. म्हणून जास्त वेळ चिरून ठेवलेला कांदा कधी वापरू नये. म्हणून सलाड ताजे असेल तरच खावे.

ह्या दोनच वस्तूंमुळे तुमच्या किचनमधील सर्व नाकारत्मकता दूर होते. व तुमचे किचन सकारात्मक शक्तीने भरून जाईल. मित्रांनो आपल्याला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट