धार्मिक

पुत्रदा एकादशी दिवशी विड्याच्या पानावर गुपचूप लिहा “श्री” पैशाचा लागेल ढीग.

श्रावण महिन्यात येणारी एकादशी ला पुत्रदा एकादशी असे म्हणतात. एकादशी हि विष्णूला अर्पिता असलेली तिथी आहे. पुत्रदा एकादशी हि विशेष करून ज्या लोकंना संतान नाही अशा लोकांनी हे व्रत करावे त्या सोबत लक्ष्मी आणि राधा कृष्ण यांची सुद्धा उपासना करावी. यामुळे संतान प्राप्ती अवश्य होईल. त्याचा सोबत बऱ्याच माता पित्याचे पुत्र आहे काही करून सुद्धा नीट वागत नाही सतत घरात त्रास देत असतात. तसेच काही मुले सतत आजारी पडत असतील तर त्या साठी सुद्धा पुत्रदा एकादशी चे व्रत अवश्य करावे.

त्यासोबत बऱ्याच जणांना अर्थिक समस्या जाणवत असतात. आलेला पैसा घरात टिकत नाही. पैसा येण्याचे मार्ग दिसत नसतील. अशा लोकांनी सुद्धा हे पुत्रदा एकादशी चे व्रत अवश्य करावे. त्या सोबत इतर छोटे पण कारगर उपाय अवश्य करावे यामुळे आपले बरेच समस्यांचे निराकरण होईल. आपल्या घरात पैसा टिकून राहील तसेच घरात शान्ति, सुख समृद्धी आणि आनंदाचे वारे नक्की येतील.

पुत्रदा एकादशी दिवशी काही छोटे उपाय आपल्याला करायचे आहे. त्या पैकी पहिला उपाय असा आहे. जे लोक खुप कष्ट करतात पण पैसा घरात येत नाही. सारखी आर्थिक अडचण जाणवत असते. अशा वेळ हा एक छोटासा उपाय तुम्ही करून पहा. उपाय असा आहे. आपण जे विड्याचे पण वापरतो ते पूर्ण पान श्री विष्णूंना अर्पण करायचे आहे. हे पान कुठेही खंडित झाले नाही पाहिजे. आणि ते विष्णूचा चरणी अर्पण कराचे आणि दुसऱ्या दिवशी हे पान आपण आपल्या तिजोरीत ठेवायचे आहे. पण त्या आधी एक गोष्ट लक्षात असुद्या त्या पानावर कुंकुने ‘श्री” लिहायचे आहे.

आणि त्या सोबत एकशेआठ वेळा एक मंत्र जप करायचा आहे. तो मंत्र जप असा आहे. “ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः” किंवा विष्णु:- “ॐ नारायणाय विद्महे, वासुदेवाय धीमहि, तन्नो विष्णु प्रचोदयात्” या दोन्ही पैकी एक मंत्राचा जप करायचा आहे. हा छोटासा उपाय तुम्ही करून पाह तुम्हला याची प्रचती येईल . यामुळे आपल्या जीवनात धन आगमन होऊ शकते.

दुसरी गोष्टी अशी आपल्या मनातील इच्छा कधीच पूर्ण होत नाही. या साठी आपण एका उपाय करायचा आहे. आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण पुत्रदा एकादशी हा उपाय सुरू करायचा आहे आणि पुढे सत्तावीस दिवस सतत करायचा आहे. या साठी आपल्याला रोज एक नारळ आणि पाच बदाम श्री कृष्ण यांच्या चरणी अर्पण करायचे आहे. असे केलया भगवन्त आपली मनातील एक इच्छा नक्की पूर्ण करतील.

तसेच बऱ्याच जणांना खुप प्रकारचा समस्या असतात. काही केल्या तरी त्या सपत नाहीत अशा वेळी तुम्ही जवळच्या राधा कृष्ण मंदिरात जणू पिवळ्या फुलांचा हार अर्पण करायचा आहे. हा उपाय शक्यतो पुत्रदा एकादशी दिवशी सकाळी करावा यामुळे आपल्या जीवनातील बऱ्याच समस्या कमी होतील. किंवा पिपळाच्या झाडाला पुत्रदा एकादशी दिवशी शक्यतो सायंकाळी एक तांब्या पाणी अर्पण करावे आणि त्या ठिकाणी एक तुपाचा दिवा अवश्य लावावा. आणि सात प्रक्षणा पूर्ण कराव्यात. यामुळे सुद्धा आपल्या जीवनातील समस्या कमी होऊ शकतात.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट