putting-this-one-thing-under-the-pillow
धार्मिक

ही एक वस्तू उशीखाली ठेऊन जी महिला झोपते तिला मिळतो महालक्ष्मीचा आशीर्वाद.

आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंदी राहावे असे सर्वाना वाटत असते. त्या साठी आपण नेहमी कष्ट आणि मेहनत करत असतो. पण काही वेळेस आपण कितीही कष्ट केले तरी त्या सुख मिळत नाही, पैसा आपण कितीही कमवला तरी सुद्धा त्याचा आनंद घेता येत नाही. आपले जीवन पूर्ण कष्टात आणि दुःखात जाते. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या पत्रिकेत असलेले दोष.

आपला जन्म झाल्यावर आपल्या कुंडलीत कोणत्या तरी एका ग्रहाचे वर्चस्व असते. तो एकाच ग्रह इतर कोत्याही ग्रहा सोबत युती करून तो आपल्यावर प्रभाव टाकत असतो. आणि आपल्या जीवनात त्या नुसार चागले किंवा वाईट प्रभाव पडत असतात. त्यामुळे आपल्या जीवनात जे काही चड व उत्तर होत असतात हे ग्रहांच्या बदलेल्या स्थिती व दुसऱ्या ग्रहा सोबत झालेलया युती मुळे होत असतात.

बऱ्याच वेळेस असे होते आपण कितीही चागले काम केले तरी त्यात यश येत नाही. सत्त्याने अपयश येत असते आणि आपल्या मना मध्ये नकारात्मक गोष्टीचा प्रभाव वाढत जात असतो. त्यामुळे अपयश सारखे येत जाते. पण गोष्ट लक्षात ठेवा ज्या ठिकाणी अपयश आहे त्या ठिकाणी यश नक्की येते. त्यासाठी काही उपाय आणि कष्ट करण्याची गरज आहे.

काही ग्रहाच्या प्रभावा मुळे जर आपल्या आयुष्यात सारखे काही वाईट होत असेल तर जोतिष्य शास्त्र मुळे या सारख्या समस्यांवर प्रभावी उपाय केले जातात. काही जोतिष शस्त्राच्या उपाय मुळे आपल्या कुंडलीत असलेले दोष दूर करता येते. या प्रभावी उपायामुळे आपल्या जीवनात येणारे अपयश कमी करतात येते. बऱ्याच उपाय पैकी पण एक गोष्ट पाहू. ज्या मुळे आपल्या आयुष्यातील अडीअडचणी दूर होऊ शकतील. या साठी आपल्याला अशी एक गोष्ट लागणार आहे.

आज जो उपाय पाहणर आहोत त्या साठी आपण रोज वपणारी गोष्टी म्हणजे उशी जी आपण रात्री झोपताना घेतो. त्या खाली काही गोष्टी ठेऊन आपण झोपलो तर आयुष्यात आपल्याला नक्की फायदा होईल. कोणत्या गोष्टी आहेत ते जाणून घेऊ.

हे पण वाचा :-  धनतेरसे दिवशी देवी लक्ष्मीची प्रतिमा निवडताना व त्याची पूजा करताना काय करावे व काय करू नये ते जाणून घ्या.

त्यातील पहिली गोष्ट म्हणजे तुळशीचे पाने, तुळशीला आपल्या हिंदू धर्मात खुप महत्व आहे. तुळशीला आध्यत्मिक खुप महत्व आहे. जर आपण तुळशीचे पाने उशी खाली घेऊन झोपलो तर तुळशीच्या पानात असलेली सकारात्मक ऊर्जा आपल्या येतेत्यामुळे आपल्या आपल्या आत्मविश्वासात वाढ होते. तसेच रात्री चागली झोप लागते वाईट सोपने पडत नाही. हा उपाय आपल्याला सलग एकवीस दिवस करण्याचा आहे. असे करून पाह याचा फायदा नक्की तुम्हला होईल.

दुसरी गोष्ट जर आपले भाग्य आपल्याला साथ देत नाही, सत्त आपण कोणत्या न कोणत्या अडचणी आपल्या समोर सारख्या’तयेत आहेत. अशा वेळी आपण रात्री झोपताना उशी खाली एक मोराचे पंख घेऊन झोपावे आणि सकाळी उठल्यावर त्याचे दर्शन घ्यावे असे केल्यास आपल्या कुंडलीतील दोष कमी होतात. आणि अडचणी सुद्धा कमी होण्यास सुरवात होईल. जर आपल्या आर्थिक अडचणी जास्त प्रमाणात जाणवत असतील तर जेवढ्या काही सकारात्मक गोष्टी आहेत त्या आपल्या उशी खाली घेऊन झोपावे. यामुळे बऱ्याच अडचणी दूर होतील.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.