Ramai Gharkul Yojana started
बातम्या

रमाई घरकुल योजना सुरु. या कुटूंबाना मिळणार मोफत घर.. जाणून घ्या सविस्तर माहिती.

Ramai Gharkul Yojana started. गेल्या काही वर्षांपासून अनेक योजना सुरु आहेत, पण महाराष्ट्र सरकारने अजून एक योजना सुरू केली आहे.ती म्हणजे रमाई घरकुल योजना (Ramai Gharkul Yojana started) . या योजने अंतगर्त अनेक कुटूंबाना आपली हक्कची घरे मिळणार आहेत. यामुळे राज्यातील गरीब कुटूंबाना पक्की घरे बांधून मिळणार आहे. रमाई घरकुल योजना कशा प्रकारे घ्याची तसेच त्याचा अर्ज कुठे करायचा याबद्दल सविस्तर माहिती जाऊन घेऊ.

आज हि महाराष्ट्र राज्यात अनेक कुटूंब आपल्या हक्कच्या घरापुसन वंचीत आहेत. अनेकांना आपल्या हक्काची घरे घ्याची आहेत. पण आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांना स्वतःची घर घेता येत नाही. तसेच आजही राज्यात अनेक कुटूंब अशी आहेत जी दारिद्ररेषे खाली आहे. तसेच त्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही. यामुळे सुद्धा त्यांची इच्छा असून सुद्धा घर बांधता येतयेत नाही.

हि योजना कोणासाठी आहे.

हि योजना महाराष्ट्र राज्यातील कुटूंबासाठी आहे. तसेच हि योजना विविध नावानी ओळखली जाते, जसेकी रमाई घरकुल आवास योजना किंवा रमाई घरकुल योजना. या दोन्ही योजना एक आहेत. तसेच हि योजना नवं बौद्ध , मागासवर्गिय, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, या कुटूंबाना मोफत घरे दिली जात आहे.

हि योजना योग्य रित्या काम चालावे या साठी राज्य सरकारने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांची नेमणूक केली आहे. या नियुक्ती मुळे आर्थिक परिस्थिती बेताची आहे तसेच ज्यांची शक्षणिक पत्रा नसल्यामुळे योजनेचा लाभ घेता येत नाही अशा लोकांना मार्गदशन करणे आणि या योजनेचा गौर फायदा घेऊनये या साठी केली आहे.

रमाई घरकुल योजना कधी सुरू झाली.

योजनेचे नाव Ramai Awas Gharkul Yojana, Maharashtra
श्रेणी महाराष्ट्र सरकारी योजना
सुरु कोणी केली महाराष्ट्र राज्य सरकार
कधी सुरु झाली 2023
विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन
उद्देश राज्यातील गरिबीमध्ये राहणाऱ्या कुटुंबाला मोफत घर प्रदान करणे
लाभार्थी अनुसूचित जाती व जमाती आणि नव बौद्ध वर्गातील कुटुंब
लाभ मोफत घर
अर्ज पद्धत ऑनलाइन
अधिकृत वेबसाइट https://rdd.maharashtra.gov.in

राज्यातील १.५ लाख घरे कुटूंबाना देण्यात अली आहे. तसेच राज्य सरकार अनेक कुटूंबाना याचा लाभ मिळावा साठी प्रयत्न कारण आहे. यामुळे अनेक कुटूंबाना आपली हक्काची घरे मिळणार आहेत.

हे पण वाचा :-  पद्मश्री स्वामी शिवानंद यांच्या बद्दल थोडक्यात माहिती.

रमाई घरकुल योजनाचे फायदे.

  • या योजने अंतर्गत जे लोक आर्थिक दुर्बल आहेत. अशा राज्यातील नागरिकांना मोफत घरे मिळणार आहेत.
  • रमाई आवास योजनाचा फायदा महाराष्ट्र राज्यामधील अनुसूची जाती आणि अनुसूची जमाती याना घेता येणार आहे.
  • तसेच मागासवर्गीय नागरिकांना घेता येणार आहे.
  • या योजनेचा फायदा शहरातील आणि ग्रामीण भागातील सर्व गरीब कुटूंबाना गेट येणार आहे.

रमाई घरकुल योजनेसाठी काही अटी याबाबदल थोडक्यात जाणून घेऊ.

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी जो व्यक्ती किंवा कुटूंब महाराष्ट्र राज्यचा नागरिक असणे गरजेचे आहे.
  • या योजनेमध्ये फक्त अनुसूचित जाती, नव बौद्ध वर्ग आणि अनुसूचित जमातीमधील नागरिक सहभागी होऊन लाभ घेऊ शकतात.
  • मागासवर्गीय या योजनेचा लाभ घेऊ शकतात पण ते गरीब रेषे खाली असले पाहिजे.
  • आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
  • महानगर क्षेत्रातील नागरिकाला या योजनेचा लाभ घेता येतो पणत्यांच्या साठी आर्थिक उत्पन्नच्या मर्यादा वेगळ्या आहेत त्यसाठी सर्व अटी व नियम पाहून अर्ज करावा.
  • या योजनेसाठी वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार पेशा कमी असणे अपेक्षित आहे महाराष्ट्रामधील ग्रामीण भागातील नागरिकांचे
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.