धार्मिक

रात्री झोपण्याच्या आधी किचन मध्ये ठेवा हि एक वस्तू.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपल्याकडून दररोजच्या जीवनामध्ये काही आपल्याकडून अशी काही कामे घडतात ज्यामुळे आपल्या भाग्य दुर्भाग्यात रूपांतर होते. आणि सोबतच पैसे बाहेर जाऊ लागतात. आजच्या लेखामध्ये आपण अश्या काही गोष्टी पाहणार आहोत ज्यामुळे आपले भाग्य उजळेल. आपल्या जीवनामध्ये सर्व काही चांगल्या गोष्टी होतील.

मित्रांनो रात्री च्या वेळी म्हणजे सूर्य मावळ्यानंतर आपण आपल्या शेजारी पाजाऱ्यांना किंवा आपल्या जवळचे कोणी भावकीतले असो किंवा कोणी दुसरे असो त्यांना घरातील दूध किंवा दही व कांदे कोणालाही देऊ नका. कारण ह्या वस्तूंचा थेट संबंध आपल्या घरातील बरकतीवरती असतो. म्हणून तुम्ही कोणालाही ह्या वस्तू सूर्य मावळ्यानंतर देऊ नका.

दुसरी गोष्ट आपण ज्या ठिकाणी काम करत त्या ठिकाणी आपण महिन्यातून एकदा का होईना गोड मिठाई घेऊन जा आणि आपले जे तिथे बॉस असतील किंवा आपले जे कोणी सहकर्मचारी असतील त्यांना वाटून खा अशे केल्याने आपल्या जीवनातील प्रगतीचे द्वार उघडे करतो. अगदी साधा उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला नक्की फरक जाणवेल.

स्त्रियांसाठी महत्वाची एक गोष्ट म्हणजे आपल्या घरातील कचरा पेटी ठेऊ आपण घरातील मुख्य दरवाजच्या जवळ किंवा मागे ठेऊ नये कारण कचरा हे नकारात्मक ऊर्जेचा स्तोत्र आहे आणि त्यामुळे आपल्या मुख्य दरवाजातून येणारी सर्व साकारत्मकता ह्या ऊर्जेमुळे अडवली जाते आणि त्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी माता कधी येत नाही परिणामी आपले जीवनात दुःख व अशांतता यते. म्हणून आपण घराच्या मुख्य दरवाजाजवळ कचरा पेटी ठेवू नये.

सकाळी उठल्यानंतर नेहमी एक छोटासा उपाय करा तो म्हणजे एखाद स्वामींच आरती किंवा जप असेल तो आपल्या मोबाईल वरती लावा त्यामुळे आपल्या घरात सकाळी सकाळी खूप साकात्मकता येईल, तसेच घरात प्रसन्न व आनंदमय वातावरण निर्माण होईल.

बऱ्याचदा आपल्या घरात पैसे टिकत नाही म्हणून आपण काही उपाय करत असतो पण ते उपाय काही फळास येत नाही. तर मित्रांनो ह्यवरती एक साधा सोपा उपाय म्हणजे महिन्यातून एक दिवस मग तो मंगळवार किंवा शुक्रवार असो त्यादिवशी खडीसाखर घातलेली खीर तुम्ही घरात बनवा. व अशी हि खीर आपण लक्ष्मी मातेला नैवेद्य म्हणून दाखवायची आहे आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना ती खायला द्यावी. असे केल्याने आपल्या कुटुंबातील प्रेम वाढीस लागते तसेच आपल्या घरावर लक्ष्मी मातेची कृपादृष्टी कायम राहते.

आज आपण एक उपाय सांगणार आहोत तोटका सांगणार आहे कि आपण घरात झोपन्याच्या आधी आपल्या किचन मध्ये एक गोष्ट ठेवायची आहे. ज्यामुळे आपले भाग्य उजळू लागेल. आपल्याला भाग्य साथ देऊ लागेल. हि वस्तू आहे पाण्याने भरलेली बदली. ती आपण आपल्या किचन मध्ये ठेवायची आहे ज्यामुळे आपले भाग्य उजळून निघेल. आपल्यावरती असलेले काहींकर्ज असेल त्यातून आपली लवकर सुटका होईल. आणखी एक गोष्ट आपण किचन मध्ये रात्री झोपायच्या आधी आपली घरात जी काही खरकटी भांडी असतील ती सर्व स्वछ धून घ्यावीत ती तशीच ठेवू नयेत कारण खरकटी भांडी हि नकारत्मक ऊर्जेचा स्तोत्र आहेत आणि अश्या ठिकाणी माता लक्ष्मी कधीच वास करत नाहीत म्हणून त्याची काळजी घ्यावी.तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट