धार्मिक

रात्री झोपण्यापूर्वी बोला हा ३ अक्षरी मंत्र, इच्छा ताबतोक होईल पूर्ण.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आज ५ मार्च गजानन महाराज प्रकटदिन ह्याच दिवशी तुम्हाला काही तक्रार असेल कोणत्या वेदना होत असतील. तर ह्या वेदनांमधून मुक्ती प्राप्तीसाठी अनेक लोक गजानन महाराजांच्या प्रकट दिनी जाप करत असताना दिसतात. ज्यांना शक्य असेल तर पारायण करावं फायदे होतात. परंतु हे पारायण सगळ्यांना करायला तितका वेळ मिळणं कठीणच आहे. कारण हे पारायण हे एका बैठीकीतीच पूर्ण करावे लागते आणि साधारणतः ह्याला ४-५ तास वेळ लागतो. म्हणून श्री गजानन महाराजांचा अत्यंत प्रभावी मंत्र ज्याच्या जाप केल्याने आपल्या सर्व प्रकारच्या इच्छांची पूर्ती होईल आपल्या सर्व काही मिळेल. अगदी हा मंत्र आपण दिवसभरात कधीही अगदी झोपण्याच्या आधी ह्या मंत्राचा जाप केला तरी चालेल.

हा आपल्या बोलभाषेतील हा मंत्र आहे परंतु ह्या मंत्राचा जाप आपण का करत आहोत आणि त्यामाघील भावना आपण श्री गजानन महाराजांना आपण सांगायची आहे. जसे कि तुमच्या काही पैस्यांच्या समस्या असतील, गरिबी असेल, किंवा तुम्ही मेहनत करताय परंतु तुम्हाला त्या प्रमाणात पैसे मिळत नसतील तर त्या वेळी तुम्ही श्री गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हावे. पूर्वेकडे किंवा उत्तेरकडे तोंड करून आपण ह्या संकल्प करावा. जे काही आपले मागणे आहे ते मांडावे व त्यानंतर ह्या मंत्राचा जाप करावा.

अनेक जण विचारतील तर ह्यासाठी माळ कोणती वापरावी ? किती माळा जाप करावा? तर तुम्ही अगदी तुम्हाला जमतील अश्या ११, २१, ५१ माळा जाप करू शकता. ज्यांना ११ वेळा जमणार नसेल तर त्यांनी अगदी एक माळ जाप केला तरी चालेल. मित्रांनो एखाद्याकडे घरी जर रुद्राक्षाची माळ असेल तर अतिउत्तम, नाही तर मोत्याची किंवा जी उपलब्ध असेल ती माळ वापरली तरी चालेल. तुमच्या घराजवळ आसपास श्री गजानन महाराजांच मंदिर असेल तर त्याठिकाणी हा मंत्र जाप केला तर ह्याची फळं खूप पटीने मिळतात व लवकर मिळतात . तर हा मंत्र आहे तो आहे “गण गण गणात बोते !!” ह्या मंत्राचा जाप तुम्ही कारायचा आहे. तसेच मित्रांनो महाराजांना नैवैद्य म्हणून भाकरी, एखादी भाजी, कांदा, हिरव्या मिरचीचा ठेचा ह्या सर्व गोष्टी श्री गजानन महाराजांना प्रिय आहेत. ह्याचा नैवेद्य तुम्ही दाखवावा. तर अश्या पद्धीतीने तुमच्या मनातील मागणे पहिल्यांदा महाराजांना बोलून दाखवावे व नंतर ह्या मंत्राचा जाप करावा. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

 

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट