धार्मिक

रात्री झोपायच्या आधी फक्त एक वेळा म्हणा हा मंत्र…!

नमस्कार मित्रानो आमच्या coffewithstories.com ह्या वेब्सिते वरती तुमचं मनापासून स्वागत आहे.स्वामी समर्थांचा हा एक मंत्र अवश्य म्हणा तुमच्या कडे पैसे नाहीए किंवा तुम्ही मेहनत करून देखील तुमच्याकडे पैसे येत नसेल तर रात्री झोपताना एक वेळा अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकावन्न वेळा तुम्हाला जितक्या वेळा मंत्र म्हणणं शक्य असेल तेवढ्या वेळा हा श्री स्वामी समर्थांचा मंत्र तुम्ही करा. मित्रानो ह्या मंत्रामध्ये येवडी अद्भुत ताकद आहे कि तुमच्या घरातून अलक्ष्मी काढता पाय घेईल अलक्ष्मी हि माता लक्षमीची मोठी बहीण होय तिला अवूदासा असे हि म्हणतात ज्या घरामदे दाऊदसा असते त्या घरामदे पैसे म्हणजेच लक्ष्मी कधीच टिकत नाही. त्या घरात पैसे येणंच नाव घेत नाही कारण प्रत्येक्ष माता लक्षमी त्या घरात राहन पसंद करत नाही. मित्रानो ह्या मंत्राचा रात्री झोपताना जर जप केला तर तुमच्या घरामध्ये लवकरच माता लक्ष्मीचा वास होईल.

हा मंत्र आहे ओम नमो विष्णवेन महा…! ओम नमो विष्णवेन महा…! ओम नमो विष्णवेन महा…! मित्रांनो तुमाला मंत्र तर सांगितला पण ह्या मंत्राचा जप करायला चालू करू नका सर्वात पहिल्यादा सिद्ध करावं लागेल आणी त्यानंतर तुम्ही झोपताना एकदा जरी ह्या मंत्राचा जाप केला तरी चालेल. तर ह्या जपाला सिद्ध कसे करणार…? मित्रानो आपली सकाळची देवपूजा झाल्यानंतर आपण आपल्या देवघरासमोर बसून मग तुम्ही मुद्रा कोणतीही घ्या. ती घेऊन आपण एक हजार वेळा ह्या मंत्राचा जाप करा जर ह्या मंत्राचा जाप आपल्या घरातील सर्व व्यक्ती करणार असतील तर मित्रानो घरातील कर्त्या व्यक्तीने किंवा कोणत्याही एका व्यक्तीने ह्या ओम नमो विष्णवेन महा…! ह्या जपाचा एक हजार वेळा जाप करा. आणि इतर सर्व व्यक्तीने १०८ वेळा ह्या मंत्राचा जाप करायचा आहे.

मित्रानो त्या नंतर हा मंत्र सिद्ध होईल आणि मग दररोज रात्री झोपताना ह्या मंत्राचा जाप करा आणि ह्या मंत्राचा जाप झाल्यानंतर एक ग्लास पाणी प्या आणि हो स्वामींचं स्मरण करत झोपी जा मित्रानो महत्वाची गोष्ट जोपरेंत आपल्या घरातील दरिद्री कमी होत नाही तोपरेंत हा जाप करत राहा हा मंत्र स्वामींचा सर्वात प्रिय मंत्र आहे. या मंत्रा मध्ये भगवान श्री हरी विष्णूंना प्रसन्न करायची ताकद आहे. आणि ज्या घरी भगवान श्री हरी विष्णूंच्या नामाचा जाप होतो त्या ठिकाणी त्यांची पत्नी म्हणजेच माता लक्षमी हि नक्की अवतरते.

मित्रानो ह्या सोबतच एक छोटासा उपाय तुमाला सांगणार आहे जो ह्या मंत्राला आणखी खूप ताकद निर्माण करेन, काही वेळा आपण जाप करत असताना आपल्या तोंडून काही वेळा मंत्राचे उच्चारण बरोबर होत नाही तर अश्या वेळी त्याच शालन करण्यासाठी व ह्या मंत्राचा प्रभाव वाढवण्यासाठी आपणास ज्या ज्या वेळी शक्य होईल त्या त्या वेळी तुम्ही विष्णू शहस्त्र नामचा पाठ सुद्धा करा होय श्री विष्णू शहस्त्र नामाचा पाठ विशेष करून पौर्णिमेला किंवा काही तिथी आहेत त्यामध्ये पावन तिथे असेल त्या दिवशी ह्या नामाचा पाठ आपल्याला करता येतो. धनप्राप्तीसाठी हा अत्यंत चांगला उपाय आहे.

मित्रांनो तुमची स्वामी समर्थांवर निष्ठा नक्की असेल आणि स्वामी समर्थांचा सर्वात प्रसिद्ध मंत्र श्री स्वामी समर्थ ह्याचा जाप पण तुम्ही नक्की करत असाल मित्रांनो ह्या जाप करत असाल तरी हा जप तुम्ही सिद्ध करून घ्या. व दिवसभरात कधी ही ह्या मंत्राचा जाप करा. तुमच्या कुटुंबावर व तुमच्यावर श्री स्वामी समर्थांची कृपा नक्की राहील. मित्रानो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट