धार्मिक

रात्री झोपण्याच्या फक्त ११ वेळा म्हणा हे शब्द.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रानो स्वामी समर्थांवर तुमचा विश्वास असेल च व तुम्ही स्वामींची सेवा देखील करत असचालच मग तुम्हाला माहिती आहे के कि मनापासून स्वामींची आराधना केली स्वामींची सेवा केली कि ते आपल्या मनातील सर्व काही ऐकतात स्वामी आहेतच मायाळू भक्तावर प्रेम करणारे आपल्या आई सारखे माया दाखवणारे ते आपल्या भक्तांना कधीच संकटात बघू शकत नाही.आज आपण स्वामींचे अशे काही शब्द पाहणार आहोत जे तुम्ही उच्चारल्याने तुमच्या अंगामध्ये एक शक्ती येईल एक वाक्य झोपताना बोलायचे आहे म्हणजे सर्व काही स्वामी सांभाळतील रोज रात्री अंथरूनामध्ये गेल्यावर झोपण्याचा आधी आपण हाथ जोडून फक्त हे ११ वेळा बोलायचे आहे.

मित्रानो दररोजच्या जीवनातील कामे, धावपळ दिवसभराचा डोक्याला असलेला ताण सगळे काही संपवून आपण आपल्या बेड कडे जातो व झोपी जातो पण त्यात हि आपल्याला झोपताना काही तर राहिलेलं काम असते आणि त्यातही उद्याच टेन्शन असतेच. आज असे काही तरी राहिलेले काम असते ह्या सर्वापासून आपल्याला स्वामी वाचवतील उद्या स्वामी बघतील रात्री सुखात ते झोपवतील आपली काळजी करतील म्हणून हे शब्द हे वाक्य आपण बोलायचं आहे ते म्हणजे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी…!!

हे दोन तारक मंत्राच्या चमत्कारी ओळी तुम्ही रोज रात्री बोला तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला चमत्कार दिसेल तुम्हाला रोज रात्री ११ वेळेस बोला. हा मंत्र तुम्ही ज्यावेळी तुम्हाला एखादी समस्या येईल संकट येईल दुःख येईल तेव्हा म्हणायचा आहे ह्या वाक्याचा धावा करा अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी…!! हे एवढे वाक्य बोलल्याने लगेच समस्यांचे निवारण होते लगेच स्वामी आपल्याला मार्ग दाखवतात.

हा अनुभव भरपूर भक्तांना आला आहे. तुम्ही दररोज रात्री झोपताना हा मंत्र नक्की म्हणा नक्कीच चांगला अनुभव येईल. आयुष्यात चांगला बदल निर्माण होईल व जाणवेल आपले आयुष्य स्वामींच्या आशीर्वादाने सुखमय होईल. तर मित्रानो झोपण्याच्या आधी ११ वेळा हा मंत्र बोलायला विसरू नका, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी…!! तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट