धार्मिक

रात्री झोपताना फक्त एक मूठ मीठ फेक इथे.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आजचा लेख त्यांच्यासाठी आहे ज्यांच्या धनसमस्या आहेत, ज्यांच्या घरी पैसा येत नाही, आलेला पैसा टिकत नाही, पैसे अडलेले आहेत, कोणाला तरी पैसे दिले होते आता परत लवकर मिळत नाहीत. अश्या सर्व समस्यांवरती आजचा आपला लेख आहे. मित्रांनो आपण ह्यवरती एक तोटका सांगणार आहोत, खूप वेळा तोटका म्हणले कि खूप लोक घाबरतात मित्रांनो तोटका म्हणजे असा एक उपाय कि जो सामन्यातील सामान्य माणूस देखील करू शकतो. मित्रांनो आपण लवंग तोटका करणार आहोत. ह्यासाठी सामग्री जी लागणार आहे ती म्हणजे एक रुपयाचा सिक्का, काही लवंगा ज्या कि साबूत असाव्यात म्हणजे कुठेही तुटलेल्या नसाव्यात अश्या २ लवंगा, आणि मीठ जे कि आपण दररोजच्या जेवणामध्ये वापरतो अशे मीठ. आणि एक लाल रंगाचे कापड. अश्या ह्या ४ सामग्री आपण घेणार आहोत.

कोणत्याही दिवशी हा उपाय आपण करावा. ज्या दिवशी उपाय करणार आहेत, त्या दिवशी आपण सायंकाळी आपण आपल्या देवघरजवळ जाऊन बसायचं आहे. आणि नित्यनियमाने आपण पूजा करत तशी आपण पूजा करणार आहोत परंतु आपण आज विशेष करून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू ह्यांची पूजा करणार आहोत. मित्रांनो त्यानंतर आपण पूजा झाल्यानंतर ओम महालक्ष्मी नमः ! ह्या मंत्राचा १०८ वेळा जाप करायचा आहे. त्यानंतर आपण जे लाल रंगाचे कापड घेतले आहे ते हंतरायचे आहे. त्या कपड्यावरती आपण २ लवंगा ठेवणार आहोत त्यानंतर मूठभर मीठ आपण त्यावरती ठेवा व एक रुपयाचे नाणे अश्या दोन्ही वस्तू म्हणजे लवंगा आणि एक रुपयाचे नाणे अश्या दोन्हीवर मीठ टाकायचे आहे जेणेकरून ह्या दोन्ही गोष्टी झाकल्या जातील. त्यानंतर आपण चारही कोपरे त्या लाल कपड्याचे एकत्र करून एक पुरचुंडी बांधून घेणार आहोत. त्यानंतर ती पुरचुंडी आपण देवघरात ठेवून हाथ जोडून आपण आपल्या जीवनातील सर्व धनसमस्या आपण ह्या माता लक्ष्मी जवळ मांडणार आहोत.

मित्रांनों आपल्या जीवनातील ज्या काही धनसमस्या आहेत त्या सर्व माता लक्ष्मी समोर मांडा बाकी इतर समस्या आपण सांगू नयेत फक्त धनाबाबतीच्या समस्या सांगाव्यात. व त्यानंतर आपण ओम महालक्ष्मी नमः ! ह्या मंत्राचा जितका जास्त वेळा जाप करता येईल तितक्या वेळा आपण जाप करायचा आहे. त्यानंतर आपण ती पुरचुंडी आपण त्याचठिकाणी रात्रभर ठेवणार आहोत. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सर्वप्रथम स्नान करून ती पुरचुंडी आपण तिथून उचलून आपण आपल्या तिजोरीमध्ये आपण ठेवून द्याची आहे. जर तिजोरी नसेल तर तुम्ही जिथे आपले घरातील धन ठेवता त्या ठिकाणी आपण हि पोटली ठेवून द्याची आहे. तुम्ही तुमच्या दुकानाच्या गल्ल्यात देखील हि पोटली ठेवू शकता. मित्रांनो जर तीन महिन्यांनी हि पोटली आपण बदलायची आहे. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट