धार्मिक

रात्री निवांतपणे झोप लागण्यासाठी हा मंत्र बोला, शांत झोप लागेल

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो जेव्हा आपल्याला दिवस भरच्या कामाने खूप दमून ज्यावेळी आपण बेड वरती झोपायला येतो आणि नुसते आपण डोक काय टेकवतो तोपर्यंत डोक्यात काही ना काही विचार सतावत असतात.

बरचसे विचार आपल्या डोक्यात येत असतात आपण टेन्शन घेत असतो. बरेचसे विचार आपल्या डोक्यात येत असतात आपल्या बिसनेस चे काय होईल, आपल्या परिवाराचे काय होईल, आपल्या नोकरीचे काय होईल असे अनेक विचार आपल्याला गोंधुळून सोडणारे असतात आणि असे विचार मनात येईला लागले कि आपली झोप लागत नाही.

जे घरातील कमावणारी व्यक्ती असते व जी घरात सर्व सांभाळणारी व्यक्ती असते जी घरातील सर्व सांभाळते ती स्त्री तिला तर सर्वात जास्त ह्या गोष्टीचा त्रास असतो. आणि जे घरातील बाकी लोकांना पण त्रास असतो पण जास्त त्रास हा घरातील मुख्य स्त्री व पुरुष ह्यांनाच असतो. त्यांना रात्री झोप येत नाही अर्ध्या रात्री त्यांची झोप उघडते आणि पहाटे थोडी फार झोप कशीबशी लागते व परत त्यांना सकाळी उठावे लागते त्यांची झोप पूर्ण होत नाही, आणि ह्यामुळे त्यांची स्वास्थ्य बिघडते आणि काही तरी आजार मागे लागतो. म्हणून रात्री निवांतपणे आणि चिंतामुक्त झोप हि अत्यंत आवश्यक आहे.

आज आपण आपल्या लेखात असा एक मंत्र सांगत आहोत कि जो आपल्याला चिंतामुक्त झोपण्यास मदत करेल, तुम्हाला सर्व विचारांपासून मुक्त ठेवेल. हा मंत्र तुम्हाला रात्री झोपल्यानंतर तुम्ही जिथेही झोपत असाल तिथे झोपल्या झोपल्या ह्या मंत्राचे पठण जाप करायचे आहे. हा मंत्र सुरवातीला कोणत्या कागदावर लिहून तुम्ही झोपत्या त्या जागी चिटकवा किंवा तुम्ही त्या मंत्राचे पाठांतर करून ठेवा. आणि रात्री झोपताना ह्या मंत्र बोलू शकता.

हा मंत्र काही असा आहे, या देवी सर्वभूतेषु निद्रा-रूपेण संस्थिता​। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥ ह्याचा जप हा आपण न मोजता करायचा आहे म्हणजे तुम्ही हे तुम्ही हा मंत्र किती वेळा बोलत आहेत ते पाहायचे नाही मग तो तुम्ही ४ वेळा करा ११ किंवा तुम्हाला जमेल तेवढ्या वेळा तुमचे मन शांत होईपर्यंत तुमच्या मानतील विचार जाऊपर्यंत ह्या मंत्राचा जप आपण करायचा आहे. तुम्ही जसा जसा हा मंत्र जप कराल तेव्हाच तुम्हाला कधी झोप लागली हे हि तुम्हाला समजणार नाही.

कारण ह्या मंत्राने आपण कधी देवाच्या चरणात जातो आणि कधी आपल्याला झोप लागते तेच कळत नाही, म्हणून ह्या मंत्राचा जप आपण रोज करायचा आहे. जेणेकरून तुम्हाला रोजच्या चिंता सतावत नाहीत. झोप चांगली लागते. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट