धार्मिक

रात्री झोपताना उशीखाली ठेवा ह्या वस्तू, झोपलेले नशीब चमकून उठेल.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो जर तुमचे नशीब तुम्हाला साथ देत नसेल जर, पैसा टिकत नसेल. घरातील लोक वारंवार आजारी पडत असतील तर मित्रांनो ह्या सर्व गोष्टींसाठी एक उपाय आपण आजच्या लेखात सांगणार आहोत.

हा उपाय अगदी साधा सोपा आहे, आपण फक्त रात्री झोपताना ५ रुपयांचे नाणे आहे ते जी घरातील कमावती व्यक्ती आहे त्यांच्यावरून हे नाणे सात वेळा आपण घडाळ्याच्या काट्याच्या दिशेने फिरवायचे आहे. आणि हे नाणे नंतर आपण त्या व्यक्तीच्या उशाला ठेवायचे आहे म्हणजेच ती व्यक्ती झोपलेली आहे तिच्या उशीखाली ठेवायचे आहे.

सकाळी उठल्या नंतर लक्षात ठेवा सूर्य उगवण्यापूर्वी आपण उठायचे आहे आणि हे नाणे आपण घरातून बाहेर घेऊन जायचे आहे आणि स्मशानभूमी मध्ये लांबूनच हे नाणे फेकून द्याचे आहे ते टाकून झाले कि लगेच ताबड्तोक कुठेही न थांबता घरी येऊन स्नान करून देवघरात दर्शन घ्याचे आहे.

नंतर आपण दुसऱ्या दिवशी आपण झोपताना एक इलायची आपण उशीखाली ठेवायची आहे. आणि सकाळी उठल्यानंतर सूर्योदय होण्यापूर्वी आपण उठायचे आहे, आणि ती इलायची आपण घराबाहेर फेकून द्याची आहे.

अश्या प्रकारे अत्यंत साधा व सोपा उपाय आपण सात दिवस रिपीट करायचा आहे म्हणजे नाणे आपण पहिल्याच दिवशी एकदाच फेकून द्या पण इलायची आपण सलग सात दिवस उशीखाली ठेवून दुसऱ्या दिवशी आपण ती फेकून द्याची आहे आणि असे आपण सलग सात दिवस करायचे आहे. हा उपाय त्यांच्यासाठी झाला ज्यांना नशीब साथ देत नाही, ज्यांच्याकडे पैसा टिकत नाही.

मातांनो तुमच्यकडे जर भरपूर पैसा आला असेल पंरतु जर तुमचे आरोग्य चांगले नसेल तर काही उपयोग नाही. कारण ज्याची तब्बेतच चांगली नाहीत तो पैस्याचा उपभोग घेऊ शकत नाही. आणि म्हणून मित्रांनो तुमच्या घरातील कोणी व्यक्ती आजारी असतील काही रोग झाला असेल आणि बराच होत नाही तर त्यावेळी आपण वैद्यकीय उपचार तर चालू ठेवाच परंतु त्याचबरोबर आपण जो आज उपाय सांगितलेला आहे तो उपाय आपण त्या रोगींसाठी करा.

त्या व्यक्तीची आत्मिक शक्ती वाढते. त्याचा धार्मिक उन्नती होते आत्मविश्वास वाढतो. म्हणून हा उपाय आपण आजारी व्यक्तीसाठी देखील करा. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट