धार्मिक

रविवारी १० रुपयांच्या नोटेत गुपचूप गुंडळा हि एक गोष्ट, फरक २४ तासात दिसेल.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आज आपण धन पैसा तुमच्या कडे खेचला जाईल असा एक छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय आपण पाहणार आहोत. मित्रांनो संख्याशास्त्र नावाचे एक खूप मोठे शास्त्र आहे त्यामध्ये प्रेत्येक अंकाचे महत्व सांगितले आहे. एक असा अंक आहे जो आपल्या जीवनात लक्ष्मीला आकर्षित करतो. केवळ एवढेच नव्हे तर हा अंक सूर्यदेवांचा देखील आहे. आणि म्हणूनच आपण आजचा उपाय रविवारचा दिवशी करणार आहोत. मित्रांनो ह्या उपायासाठी लागणार आहे एक १० रुपयाची नोट जी कि नवीन करकरीत असावी, जुन्या नोटेचा वापर करू नये. पूर्ण श्रद्धेने आणि आपल्या कुलदेवतेचे नाव घेऊन हा उपाय आपण करणार आहोत.

मित्रांनो हा उपाय तुम्ही हा उपाय कोणत्याही वेळेत करू शकता अगदी सकाळी किंवा संध्यकाळी केव्हाही. उपाय करण्याआधी आपण स्वछ हाथ पाय धुवून जमल्यास अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करून आपण आपल्या देवघरासमोर बसायचे आहे. आपले मुख पूर्वेकडे असेल ह्याची काळजी घ्या. बसण्याधी आपण आसन टाकून त्यावर आपण बसायचे आहे. जी नोट आपण उपायासाठी वापरणार आहोत त्या नोटेवर आपण थोडेसे गंगाजल शिंपडावे. त्यानंतर लाल चंदन आपण थोडेसे पाणी मिक्स करू त्याचे अगरबत्तीच्या च्या काडीच्या साह्याने आपण त्या नोटेवर १० ठिपके काढायचे आहेत. आपल्या कडे लाल चंदन नसेल तर आपण लाल कुंकू वापरले तरी चालेल. त्यानंतर हळद घेऊन त्याचा देखील एक ठिपका आपण त्याठिकाणी काढ्याचा आहे. त्यावर एक काळी मिरी जी कि साबूत असावी ती त्यावर ठेवायची आहे. आणि एक गहूचा दाना त्यावर ठेवायचा आहे.

मित्रांनो काळी मिरी हि तंत्रमंत्र शास्त्रामध्ये वापरली जाते आणि हा गहूचा दाना असतो तो सोनेरी रंगाचा असतो सूर्यदेवाला जे रंग प्रिय आहेत त्यापैकी हा एक रंग. त्यानंतर ती नोट आपण गुंडाळायची आहे ती सामग्री त्यातच राहील ह्याची काळजी घ्यावी. आणि वरून आपण लाल रंगाचा धागा आपण ह्या नोटेच्या गुंडाळीला बांधायचा आहे. व त्यानंतर हि नोटेची गुंडाळी आपल्या उजव्या हातात घेऊन हा एक मंत्र आहे तो म्हणायचं आहे. मंत्र आहे ॐ सूर्याय नमः सहस्त्र किरणाय ह्रीं स्वहः ! ह्या मंत्राचा आपण १०८ वेळा जाप करायचा आहे. त्यानंतर आपण त्या नोटेला धूप दीप दाखवून आपण ती नोट आपल्या घरातील तिजोरीच्या ठिकाणी किंवा आपल्या दुकानातील गल्ल्यामध्ये ठेवून द्या. अश्या पद्धतिने तुम्ही हि नोट आपल्या तिजोरीमद्ये ठेवल्याने आपल्या कडे पैशाचा निरंत प्रवाह वाहत राहील. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट