सात दिवसात कमी करा कोणत्याही प्रकारची गुडघे दुखी आणि कंबर दुःखी
घरगुती उपाय

सात दिवसात कमी करा कोणत्याही प्रकारची गुडघे दुखी आणि कंबर दुखी. करा आपली हाडे मजबूत.

सध्याच्या काळात बऱ्याच जणांना सर्वात जास्त त्रास जो होत आहे. तो म्हणजे सांधे दुखी, गुडघे दुखी, कंबर दुखी त्याच सोबर हाडांचे इतर त्रास जाणवत आहेत. त्याच बरोबर जास्त वय झल्यामुळे सुद्धा बऱ्याच जणांना त्रास होत असतो. या सर्व त्रासाठी आपण एक सोपा उपाय तसेच घरच्या घरी सोप्या पद्धतीने करता येईल असा आहे.

मुळात आपले सांधे दुखी किंवा गुडघे दुखी त्रास होत असेल तर तो कशा मुले होते. या बद्दल काही लोकांना माहिती नसेल किंबहुना नसते. आपल्या दोन हडा मध्ये एक ऑइल असते. जर का ते ऑईल कमी प्रमाणत असे किंवा झाले तर त्या ठिकाणी आपल्या त्रास, वेदना होत जातो. जे ऑइल आपल्या दोन हाडांच्या मध्ये असते त्याचे नाव आहे. सायनोव्हीयल द्रव (synovial fluid). हे द्रव खुप महत्वाचे असते.

जर का सायनोव्हीयल द्रव (synovial fluid) जर का कमी झाले तर व्यक्ती हा किती तरुण असो किंवा वयस्कर असतो त्याला सांधे दुखी सुरु होते. त्याच सोबत जर का आपल्या शरीरातील अमल युक्त पदार्थाचे प्रमाण वाढले तर त्याचे परिणाम आपल्या जॉईट्स वर होण्याची शक्यता असते. त्यात इतर होणारे संसर्गा मुळे सुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो.

आजच्या उपाय मुळे हाडांचे कोणत्याही प्रकारचे आजार असो. तसेच हाडे मजबूत होण्यासाठी हा उपाय खुप फायदेशीर आहे. त्याच बरोअबर या उपाय मुळे कॅल्शियम चे प्रमाण चागले होते. करावे लागणारे इतर सर्जरी सुद्धा कमी होतात. या साठी आपल्याला फक्त दोनच प्रकारचे साहित्य लागणार आहे. आणि फक्त आहि मिनिटात हा उपाय तयार करता येतो.

बऱ्याच व्यक्तीचे असे म्हणे आले आहे. गुडघे दुखीचा त्रास होत असल्यामुळे ऑपरेशन केले तरी सुद्धा त्रास कमी झाला नाही. तसेच पहिल्या पेक्षा हालचाल थोडी कमी झाली आहे. या सर्व त्रास पासून आपल्याला अराम मिळावा म्हणून आपण आज एक छोटासा उपाय जाणून घेऊ. या साठी दोन प्रकारचे साहित्य लागेल. आणि ते सुद्धा सहज रीत्या मिळून जाईल.

आपल्या शरीरातील हाडे मजबूत करण्यासाठी आपण जो उपाय पाहणार आहोत त्या साठी आपल्याला कच्ची केळी आणि तिळाचे तेल लागणार आहे. कच्या केळी मध्ये विट्यामीन चे प्रमाण चागले असते, त्यामुळे आपल्याला कच्च्या केळी घ्याच्या आहेत. त्या सोबत कच्च्या केळीत कॅल्शिमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हाडांचे होणारे त्रास कमी होतात. या केळी गोल आकाराच्या पाच ते सहा फोडी करायच्या आहेत.

तीन ते चार चमचे तिळाचे ते घ्याचे आहे. आणि त्या मध्ये आपण जे कच्च्या केळीचे गोल अकराच्या फोडी केल्या आहेत. त्या तळून घ्याचे आहे. हा उपाय दिवसातून एकदा करायचा आहे. तसेच हा उपाय आपल्याला सकाळी उपाशी पोटी करायचा आहे. हा उपाय सलग सात दिवस केल्यास आपल्या होणार त्रास नक्की कमी होईल. हा उपाय तुम्ही नक्की करून पाह. फरक नक्की जाणवेल.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट