घरगुती उपाय

चुटकीत मोकळ्या करा शरीरातील बंद नसा. पाठदुखी, कंबरदुखी, सांधे दुखी काही वेळात कमी.

बऱ्याच लोकांना नसदबल्या मुळे त्रास होत असतो. तसेच पाठ दुखी आणि सांधे दुखी या सारख्या समस्या वारंवार होत असतात. अशा लोकांसाठी हा एक आयुर्वेदिक छोटाशा घरगुती उपाय खुप उपयुक्त आहे. हा जो उपाय आहे यामुळे तुम्हला होणारा त्रास काही दिवसात कमी होण्यास सुरवात होईल. आणि या उपाया मध्ये कोणत्याही प्रकारचे औषधें किंवा व्ययाम कायाची गरज नाही.

आपल्याला माहीत असेल आयुर्वेद हे खुप मोठे आहे. त्या मध्ये शरीरातील काही काही त्रासाठी छोटे पण कार्गर उपाय आहेत. त्या बदल बऱ्याच जणांना माहिती नाही. आपण आज असाच एक सोपा उपाय पाहणार आहोत. त्यामुळे आपल्या होणारे त्रास काही दिवसात कमी होतील. यासाठी लागणारे घटक दुकानात मिळून जातील, तर काही घटक आपण रोजच्या जीवनात वापरत असतो.

जसेकी वर संगितल्या प्रमाणे ज्या लोकांना पाठ दुखी आणि सांधे दुखी सारख्या समस्या सारख्या जाणवत असतील तर त्यानी हा सोपा उपाय केला तर त्याचे चागले परिणाम दिसून येतील. यासाठी आपल्याला लागणारे घटक असे आहेत. एक सरोसक तेल आपल्याला लागणार आहे. सरसोका तेल म्हणजे मोहरी तेल हे तेल आपल्याला कुठेही मिळून जाईल. त्याच बरोबर आपल्याला लागणार आहे कापूर, भीमसेनी कापूर घ्या हा कापूर नसेल तर साधा कापूर वापरला तरी चालेले. आणि सर्वात महत्वाचा घटक म्हणजे ओवा फुल. ओवा फुल हा एक ओवा मधून काढलेला एक घटक आहे. ओवा फुल हा घटक कोणत्याही आयुर्वेदि दुकानात मिळून जाईल.

वरील सर्व घटक घ्याचे आहे. शक्यतो कापूर हा भीमसेनी असेल तर तो घ्या. कपूरच्या चार ते पाच छोट्या फोडी घ्याच्या आहे. ५० ग्रॅम मोहरीचे तेल घ्याचे आहे. आणि ओवा फुल एक ते दोन फोडी, ओवा फुल आणि कपूर एकत्र करून चागले बारीक करून घ्या. बारीक केल्यानंतर कापूर हा ओला म्हजेच त्याला पाणी सुटेल. हे मिश्रण त्या तेला मध्ये मिक्स करून घ्या. चागले मिक्स झाल्यावर ज्या ठिकाणी तुम्हला वेदना होत आहेत त्या ठिकाणी हलक्या हातानी मॉलिश करा. काही दिवसात तुम्हला याचे चागले परिनाम दिसून येईल.

हे पण वाचा :-  गळ्यात हे घाला समाज्यात मान मिळेल, प्रतिष्ठा मिळेल पैसा सुद्धा मिळेल.

त्याच बरोबर ज्यांना टाच दुखण्याचा आणि भेगा पडण्याचा त्रास होत असेल त्यानी सुद्धां हा उपाय कारू शकतात. हलक्या हाताने मॉलिश टाचांवर करायची आहे. आणि कोमट पाण्यात पाय वीस मिनिट बुडवून ठेवायचे आहे. मित्रांनो ज्या ठिकाणी शरीरातील बंद नसा. पाठदुखी, कंबरदुखी, सांधे दुखी तुम्हला त्रास होत आहे. त्या ठिकाणी अंघोळीच्या आधी किंवा रात्री झोपताना लावल्यास खुप चागला परिणाम दिसून येईल. हा उपाय कमीत कमी अकरा दिवस करायचा आहे.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.