रिलायन्स पॉवरच्या शेअर्स (Reliance power share)
बातम्या

या ऊर्जा कंपनीचे शेयर्स आहेत LIC कडे. सतत देत आहे नफा येत्या काही दिवसात जाऊ शकतो ६५ च्या पुढे.

काही दिवसपूसन सतत वरती किंवा खाली असा चढ उत्तर करणारा हा ऊर्जा शेयर्स सध्या सतत चांगला परतावा देत आहेत. अनेक लोक या शेयर्स मध्ये गुंतवणूक करताना दिसत आहेत. गेल्या करही दिवसपूसन सतत उच्चनक करताना दिसत आहे. बऱ्याच लोकांना याचा नफा होताना दिसत आहे.

काही दिवसपूसन सतत वरती किंवा खाली असा चढ उत्तर करणारा हा ऊर्जा शेयर्स (Reliance power share) सध्या सतत चांगला परतावा देत आहेत. अनेक लोक या शेयर्स मध्ये गुंतवणूक करताना दिसत आहेत. गेल्या करही दिवसपूसन सतत उच्चनक करताना दिसत आहे. बऱ्याच लोकांना याचा नफा होताना दिसत आहे.

बऱ्याच लोकांच्या मते हा शेयर्स येत्या काही दिवसात ६० ते ६३ या टार्गेट पर्यंत जाऊ शकतो. विवीध तज्ज्ञ म्हणाले, कि या केलेले गुंतवणूंक नफा देऊन जाऊन शकते. पण या मध्ये पूर्ण पणे अभ्यास करूनच येत गुंतवूणक करावी.

अनिल अंबानी यांच्या मालकीची असलेली कंपनी रिलायन्स पॉवर (Reliance power share) सध्या चांगलाच वरचढ आहे. गेल्या काही सत्रात तो चांगलाच परतावा देणारा शेयर्स ठरला आहे. बुधवारी हा शेयर्स म्हणजे रिलायन्स पॉवरच्या शेअर्स (Reliance power share) ४२.७५ वरती गेला आहे. यर्षांत रिलायन्स पॉवरच्या शेअर्सनि आत्तापर्यंत ७५ टक्के तर मागील एकवर्षात १४५ टक्के परतावा देऊन गेला आहे.

रिलायन्स पॉवरच्या शेअर्सवर (Reliance power share) तज्ज्ञ म्हणाले, हा शेयर्स सतत चढ आणि उतार करत आहे. याचा अर्थ असा काढला जात आहे कि येत्या काही दिवसात हा शयर्स बराच पुढे जाऊ शकतो. चंगलाच नफा देऊन जाऊ शकतो. येत दिवसात रिलायन्स पॉवर शेअर्स (Reliance power share) हा ६० ते ६२ या पातळी पर्यंत जाऊ शकतो. या कंपनीत LIC यांची बरीच गुंतवणूक यात आहे. जवळपास रिलायन्स पॉवरच्या शेअर्स मध्ये LIC ने खुप मोठी गुंतवणूक केली आहे.

हे पण वाचा :-  फक्त हे एक फुल तुमच्या घराचे स्वप्न पूर्ण करेल.

गेल्या पाच वर्षत रिलायन्स पॉवरच्या शेअर्स (Reliance power share) ने १००० टक्के परतावा दिला आहे. २०१९ मध्ये याची शेयर्सची किंमत जवळपास ३ रुपय होती घ्या काही दिवसपूसन हा सतत वरती जात आहे.

नोट :- या लेखात शेअर्सच्या कामगिरीबद्दल माहिती देण्यात अली आहे. त्यामुळे गुंतवूणक करण्याआधी तज्ञांचा सल्ला नक्की घ्या नंतर गुंतवूणक करावी धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.