पित्त व उष्णता कमी करण्यासाठी उपाय
लाईफस्टाईल

पित्त व उष्णता कमी काण्यसाठी हा उपाय केल्यावर आयुष्यात घ्यावी लागणार नाही गोळी.

आज पर्यंत खुप काही उपाय करून तसेच गोळ्या घेऊन सुद्धा उष्णता, पित्त हता पायाला मुग्या येणे या सारखे आजार कमी झाले नाही, पित्त व उष्णता कमी करण्यासाठी उपाय खुप संगितले जातात पण कमी होत नाही. तर आजचा उपाय वाचून घ्या तुमुळे तुम्हला कधीच विविध उपाय किंवा गोळ्या घ्याची गरज लागणार नाही. खुप सोपा वास सरळ आहे. पित्त, उष्णता, उच्च रक्तदाब यासारख्य बऱ्याच आजारवती हा उपाय चागला आहे.

पित्त व उष्णता कमी करण्यासाठी उपाय

आजच्या या या युगात खुप महिनात करावी लागते तसेच वेळे वाटी जेवण होत नाही, योग्य अराम आपल्या शरीराला मिळत नाही, त्यामुळे बरेच आजार आपल्या पाठीमागे लागतात, या अजरावर योग्य उपचार मिळत नाही त्यामळे वरोवर अशे आजार होत जातात, व आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही. व त्याचे गंभीर परिणाम होत जातात, शरीरातील ऑक्सिजन कमी होऊन खुप कमी होऊन इतर आजाराला आपण बळी पडतो. पित्त व उष्णता कमी काण्यसाठी उपाय योग्य मिळाले नाही तर आपल्या शरीरातील पचन कार्य तसेच ह्रदयाशी संबंधित आजार निर्माण होतात व ते खुप घातक असतात.

पित्त व उष्णता कमी काण्यसाठी उपाय बगूया या साठी साहित्य जे लागणार आहे ते आपल्या रोजच्या जीवनात वारंवार वापर करत असतोत. अद्रक हे तुम्हाला माहित असेल कि आयुर्वेदात याला खुप महत्व आहे. या पासून बऱ्याच आजारवती नियंत्रण करता येत, अद्रक मध्ये खुप प्रमाणत व्हिटॅमिन क , व्हिटॅमिन बी, लोह , कॅल्शिम , असल्यामुळे शरीरातील कफ, वात, पोटातील गॅस कमी करण्यासाठी, सर्दी खोकला या सारख्या गोष्टीवर खुप उपयुक्त आहे, या मुले आपल्यला छोटा अद्रकचा तुकडा लागणार आहे. त्यानतंर आपण दुसरा घटक बघू लसूण, लसूण हे आपाल्य शरीरातील पतीकर शक्ती वाढवण्याचे काम करत तसेच लसुण उपाशी पोटी खाल्याने ह्रदय विकाराशी सबंदीत आजार कमी होतात, लसना मुले पित्त कमी होण्यास मदत होते.

त्यानतंर आपल्याला तिसरा घटक लागणार आहे आवळा, या उपायात आवळा खुप चांगला घटक आहे. आवळ्या मध्ये बरेच आजार नियंत्रणात आण्यासाठी उपयुक्त आहे. आवळा हा पित्त कमी करण्यासाठी, केस वर्धक, दात, डोळयांची नजर चंगली करण्यासाठी उपयुक्त आहे, त्यानतंर सर्वात महत्वाचं घटक म्हणजे विड्याचे पान, विड्याचे पण स्वछ मिठाच्या पाण्यात धून घेयून घ्या, आधी वरचे देठ कडून घ्या. वरील सर्व पदार्थ म्हणजे, आवळा एक फोड, लसूण एक पाकळी, अद्रक छोटासा तुकडा घेऊन विड्याच्या पानात एकत्र करून रोज सकाळी उठल्यावर उपाशी पोटी सेवन करावे असे दहा दिवस केल्यावर पित्त , उष्णता , हता पयला येणाऱया मुग्या कमी होतील, उच्च रक्त दाब कमी होण्यास मदत होईल.

पित्त व उष्णता कमी काण्यसाठी उपाय केल्यावर तुम्हला तुमची प्रतिकार शक्ती चंगली होईल, त्यामुळे इतर आजार तुम्हला लोकर होणार नाही तसेच शरीरातील ऑक्सिजन चे प्रमाण वाढविण्यास मदत होईल.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद. या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

One Reply to “पित्त व उष्णता कमी काण्यसाठी हा उपाय केल्यावर आयुष्यात घ्यावी लागणार नाही गोळी.

Comments are closed.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट