झुंड या सिनेमातील तीन गोष्टी लक्षात ठेवा , remember-the-three-things-in-the-movie-jhund
मनोरंजन

आपले आयुष्य बदल्यासाठी झुंड या सिनेमातील तीन गोष्टी लक्षात ठेवा.

काही दिवसा पूर्वी झुंड हा चित्रपट प्रदर्शित झाला. बऱ्याच दिवसापासून या चित्रपटा बद्दल चर्चा सुरु होती. खुप दिवसा आधीच हा सिनेमा प्रदर्शित होणार होता पण काही करणास्तव हा चित्रपट उशिरा प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा जवळपास सर्वाना आवडत चाली आहे. या चित्रपटातील व्यकितरेखा खुप चागल्या पद्धतीने मांडल्या गेल्या आहेत. त्याच सोबत मोठे स्ट्रार सुद्धा या चित्रपटा आहेत.

झुंड चित्रपट हा सत्य घटनेवर आधारित आहे. या मध्ये बरेच मोठे स्टार आहेत . शिवाय हा चित्रपट नागराज मंजुळे यांच्या टीम मध्ये तयार झाला आहे. त्यामुळे या चित्रपटाची प्रत्येक गोष्टीवर बारकाईने काम केले गेले आहे. अमिताभ बच्चन, आकाश ठोसर, रिंकू राजगुरू यासारखे मोठे कलाकार या चित्रपटात आहे. प्रत्येकाचा अभिनय हा सर्वंत्कुष्ट आहे.

हा चित्रपट मोठ्या कलाकाराने सुद्धा पहिला आहे. प्रत्येकाने आप आपली मते सुद्धा मांडली आहेत. अमीर खान याने सुद्धा हा चित्रपट पहिला आणि त्याचे मन भरून आले. आणि बऱ्याच प्रमाणत यावर चर्चा सुरु झाली. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित जरी असला तरी या चित्रपटातून बऱ्याच गोष्टी या आपल्याला घेण्यासारख्या आहेत.

या झुंड चित्रपटाच्या काही अशा गोष्टी आहेत. त्या आपण योग्य रित्या आपल्या आयुष्यात आणल्या तर आपले जीवन हे नक्कीच बदल्याशिवाय रहाणार नाही. या चिटपातून एक बोध घ्याचा झाला तर अति सामान्य व्यक्ती सुद्धा घ्येय ठेऊन काम करतो तो नक्कीच यश्वी होतो. झुंड या चित्रपटातून बऱ्याच गोष्टी आपण घेऊ शकतो पण त्यातुन आयुष्य बदल्यासाठी तीन गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

पहिली गोष्ट ध्येय ठेवणे. झुंड चितपटात एक टीम दाखवली आहे. त्या मध्ये विवीध वयातील मुले आहेत. हि सर्व मुले झोपड्पट्टीत रहात असतात. त्याची दिनचर्या खुप वाईट चालू असते. दिवस भर कोठेतरी चोरी करणे, मारामारी करणे, विविध प्रकारची नशा करणे यातच त्यांचा दिवस जात असतो. त्यांच्या जीवनात कोणतेच ध्येय नसते.

पण एक दिवस हि सर्व मुले फूट बॉल खेळत असतात. ते सुद्धा प्लास्टिक डब्याने. आणि त्या ठिकाणावरून अमिताभ बच्चन जात असतात. हे पाहून अमिताभ त्यांना फ़ुटबाँल आणून देतात आणि त्यांना थोडे थोडे रोज प्रशिक्षण देत असतात. त्यामुळे त्या मुलांना फुटबॉल बद्दल आवड निर्माण होते. आणि वाईट वेसण असलेल्या मुलांना सुद्धा त्यात आवड निर्माण होते.

याचा अर्थ असा असा आहे ज्या व्यक्तीच्या जीवनात कोणतेच ध्येय नसते तो व्यक्ती भरकटलेला असतो. त्यामुळे आपल्या जीवनात ध्येय ठेवा आणि ते साध्य करण्यासाठी योग्य ते परिश्रम करा. आणि जोपर्यंत ते पूर्ण होत नाही त्यासाठी कष्ट करत चला.

दुसरी गोष्ट कौशल्य आणि कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे. प्रत्येक व्यक्ती हा अपयश आले कि बोलत असतो हि वस्तू माझ्याकडे नव्हती, त्यामुळे मला अपयश आले. पण या चित्रपटातील अजून एक गोष्ट घेण्यासारखी आहे. झोपडपट्टी मधील मुले याना योग्य मागर्दशन मिळाल्यानंतर त्यांची स्पर्धा हि सुशिक्षित संघ (well educated team) सोबत असते. एकाबाजूला कॉलेज मधील प्रशिक्षत मुलांची टीम असते तर एका बाजूला झोपडपट्टी खेळणाऱ्या मुलांची टीम असते.

कॉलेजच्या टीम कडे योग्य साहित्य असते. त्याना प्रत्येक गोष्टीचे प्रशिक्षण दिलेले असते. त्या विरुद्ध झोपड्पट्टीतील मुलांकडे फ़ुटबाँल केळण्यासाठी साधे शूज सुद्धा नसतात. तरी सुद्धा हि टीम विजयी होते कारण योग्य कौशल्यचा वापर करून आणि जिकंण्यासाठी कष्ट करण्याची पूर्ण तयारी. या दोन गोष्टी ज्याच्या अंगी असतात तो व्यक्ती नक्कीच यस्वी होतो.

महत्वाचा मुद्दा असा आहे. आपल्याकडे साधने आणि सुविधा कमी असल्या तरी चालेल फक्त कौशल्य आणि कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे.

तिसरी गोष्ट कधीही हार मनू नका. या टीम मधील एका मुलाची निवड हि आंतरराष्टीय टीम मध्ये होते. त्याला पासपोर्ट काढण्यासाठी संगितले जाते. पण त्याच्या कडे पासपोर्ट काढण्यसाठी कोणतेच कागदपत्र नसतात. आणि ती कागदपत्र तयार करण्यासाठी हा मुलगा खुप कष्ट करतो प्रत्येक अडचणीवर मात करतो आणि पासपोर्ट काढतो. महत्वाचा मुद्दा असा जर का आपल्याला पुढे जायचे असेल यस्वी होयचे असेल तर कधीही हार मानू नका आलेल्या प्रत्येक अडचणीवर मात करायला शिका.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट