Huge increase in soybean market price. महाराष्ट्रातील प्रमुख पिका पैकी सोयाबीन हे एक प्रमुख पीक घेतले जाते. बरेच शेतकरी सोयाबीनची लागवड आपल्या शेतात करतात. दरवर्षी प्रमाणे बऱ्याच शेतकऱ्याने याची लागवड आपल्या शेतात केली आहे. पण यावर्षी अनेक संकटे समोर अली असून आता सोयाबीनची काढणी सुरु झाली आहे. यावर्षी पाऊस बराच लांब पर्यंत होता शिवाय यंदाच्या वर्षी अवकाळी पाऊस खुप मोठया प्रमाणत झाला आहे.
सोयाबीन बाजार भावात जबरदस्त वाढ (Huge increase in soybean market price)
सोयाबीन बाजार भावात नेहमीच चढ उतार होत असतात. पण शेतकऱ्यांना नेहमीच चिंता असते ती म्हणजे आपल्या उत्पादनाला योग्य भाव मिळेल का नाही. सध्या सोयाबीन काढणी सुरु झाली आहे. यावर्षी बरेच संकटे अली असून त्याचा परिणाम बऱ्याच ठिकाणी जाणवत आहे. आज पण सोयाबीन बाजार भावा बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
विविध बाजारपेठांमधील सोयाबीन दर:
- सिल्लोड:
- आवक: 128 क्विंटल
- किमान दर: ₹3,500
- कमाल दर: ₹4,250
- सरासरी दर: ₹4,100
- राहुरी:
- आवक: 44 क्विंटल
- किमान दर: ₹2,500
- कमाल दर: ₹4,300
- सरासरी दर: ₹3,400
- वरोरा:
- आवक: 981 क्विंटल
- किमान दर: ₹3,300
- कमाल दर: ₹4,251
- सरासरी दर: ₹4,000
- वरोरा-शेगाव:
- आवक: 374 क्विंटल
- किमान दर: ₹2,500
- कमाल दर: ₹4,125
- सरासरी दर: ₹3,800
- वरोरा-खांबाडा:
- आवक: 325 क्विंटल
- किमान दर: ₹2,800
- कमाल दर: ₹4,100
- सरासरी दर: ₹4,000
- बुलढाणा-धड:
- आवक: 150 क्विंटल
- किमान दर: ₹3,800
- कमाल दर: ₹4,300
- सरासरी दर: ₹4,000
- भिवापूर:
- आवक: 1,750 क्विंटल
- किमान दर: ₹3,100
- कमाल दर: ₹4,400
- सरासरी दर: ₹3,750
- समुद्रपूर:
- आवक: 240 क्विंटल
- किमान दर: ₹3,500
- कमाल दर: ₹4,471
- सरासरी दर: ₹4,000
सोयाबीन भावा बाबद महत्त्वाचे निष्कर्ष काढू शकतो:
बाजार पेठेतील अवाक : वरील सर्व आकड्यांची जर का पण काळजी पूर्वक अभ्यास केल्यास असे दिसून येते कि सर्वाधिक आवक भिवापूर बाजारात दिसून अली आहे. तसेच दुसऱ्या नंबर लागतो तो म्हणजे वरोरा आणि त्यानंतर वरोरा-शेगाव बाजाराचा. तसे जर का सर्वात कमी पुरवठा हा राहुरी बाजार पेठेत जाणवत आहे.
कमीत दर आणि जास्तीत जास्त दर कुठे: सर्व बाजार पेठांचा विचार केल्यास विभिन्न दर आपल्या दिसुन येतात. सर्वात जास्त दर हा बुलढाणा-धडा बाजारपेठेत सोयाबीनला दिसुन येत आहे. तसे सवार्त कमी दर सोयाबीनला राहुरी आणि बरोरा मध्ये दिसून येत आहे.
सोयाबीन बाजारभावांवर परिणाम करणाऱ्या गोष्टी.
हवामान परिस्थिती: यावर्षी नेहमी पेक्षा पावसाची सरासरी जास्त होती तसेच या वर्षी नेहमी पेक्षा अवकाळी पाऊस जास्त मोठ्या प्रमाणात पडला त्यामुळे सोयाबीन जास्त काळ पाण्याखाली रहिल्यामुळे त्याची गुवत्त कमी झाली परिणामी सोयाबीनची भाव कमी झाले.
आवक: सोबिनचे उत्पादन राज्यात दरवर्षी चागल्या प्रकारे घेतले जाते. यावर्षी सुद्धा सोयाबीन जे उत्पादन सर्वानी घेतले आहे. पण अवकाळी पावसामुळे अनेकांचे सोयाबीन गुवत्त कमी असल्यामुळे ज्यांची गुणवत्ता चंगली आहे. अशा लोकांना सोयाबीनचा भाव चांगला मिळत आहे. तसेच सोयाबीनची मागणी आणि पुरवठा यांच्यातील तफावत बराच असल्यामूळे त्याला चंगली मागणी आहे.
भविष्यातील सोयाबीनचे दर :
आपल्याला सर्वाना म्हित आहे कि जर का मागणी जास्त आणि पुरवठा कमी असेल तर त्याला मालाला जास्त भाव मिळतो. तसेच या ठिकाणी दिसून ऐटीत आहे गुणवत्ता असलेले सोयाबीन बाजारात कमी पमाणात येत आहे. तसेच सोयाबीनची मागणी वाढण्याची शक्यता आहे. यामळे भिष्यात सोयाबीनचे भाव वाढू शकतात.
ज्या सोयाबीनची गुणवत्ता चांगली आहे. तसेच बाजारपेठेत मागणी चांगली असेल. तर भविष्यात चांगल्या सोयाबीनला बाजारात योग्य म्हणजेच चांगला भाव मिळू शकतो. सद्याच्या स्थितीला असे दिसून येत आहे कि काही बाजारात पुरवठा कमी असल्यामुळे त्या ठिकाणी सोयाबीनला चांगला भाव मळत आहे.
महाराष्ट्रातील राज्यातील अनेक शेकऱ्यानी आपल्या शेतात दोन तरी पिकांचे उत्पादन घेतले पाहिजे कारण दरवर्षी अवकाळी पाऊस जास्त प्रमाणत येत आहे. अशा वेळी एकाच पिकावर जर आपण अवलंबून असल्यास जास्त प्रमाणत नुकसान होण्याची शक्यता असते. सध्या राज्यात सोयाबीनला चांगला भाव मिळत असून भविष्यात चांगल्या सोयाबीनला जास्त प्रमाणात भाव मिळणार आहे.




