Riteish Deshmukh And Genelia Deshmukh
मनोरंजन

जेनेलियाने शेअर केला रितेशकडून मिळालेले सर्वत्तम गिफ्टचा फोटो. फॅन झाले भावुक.

सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असेल अभिनेता म्हणजे रितेश देशमुख. त्याने केलेल्या प्रत्येक पोस्ट वर त्याचे चाहते नेहमीच काहींना काही कंमेन्ट करत असतात. त्याच सोबत बॉलिवूड मधील सर्वात क्यूट कपल म्हणून त्यांच्या कडे पहिले जाते. रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख (Riteish Deshmukh And Genelia Deshmukh) हे दोघेही नेहमीच सोशल मीडियावर काहींना काही पोस्ट करत असतात.

यामुळे त्यांचे फॅन नेहमीच त्यांच्या पोस्ट ला भरभरून प्रतिसाद देत असतात. काही वेळेस हे दोघे एकमेकांसोबत मस्ती करतानाचा व्हिडीओ शेअर करतात तर काही वेळेस एकमेकांवर प्रेम व्यक्त करताना दिसतात. त्यानी शेअर केलेल्या प्रत्येक व्हिडीओ वर किंवा त्यांच्या पोस्ट वर फॅन नेहमिच कंमेंट किंवा लाईक करून त्यांची पसंती कळवत असतात.

तुम्हाला माहीत असेल रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख (Riteish Deshmukh And Genelia Deshmukh) हे नेहमीच चात्यांच्या संपर्कात रहाणायसाठी नवनवीन गोष्टी करत असतात. ‘Ask Me Anything’ या कर्यक्रमातून जेनेलिया देशमुख हिने तिच्या फॅन सोबत मनमोकळ्या मनाने गप्पा मारल्या. चात्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तिने दिले.

फॅनच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत असतानाच एका चाहत्याने तिला एक मजेशीर प्रश्न विचारला. तुला आतापर्यं रितेश कडून सर्वात आवडती भेटवस्तू कोणती मिळाली ? असा प्रश्न केला होतात. याला उत्तर तिने वेळ न घालवता लगेच दोन फोटो शेअर करून दिले आहे. ते दोन्ही फोटो पाहून तिचे चहाते खुप भावुक झाले.

आवडती भेट वस्तू रितेश कडून मिळालेली या प्रश्नाला उत्तर देताना तिने एक फोटो शेअर केला होता त्यात रितेश देशमुख तिला गुलाबाचा फुल देतानाचा आहे. रितेश सरांकडून मिळालेली खास भेटवस्तू कोणती? त्या वेळेस तिने त्यांच्या दोन मलांचे फोटो शेअर केले होते. त्यांच्या दोन्ही मुलांचे नाव रियान आणि राहिल असे आहेत.

रितेश देशमुख आणि जेनेलिया यांची प्रथम भेट हि ” तुझे मेरी कासम (Tujhe Meri Kasam) ” या चित्रपटात झाली होती. हा चित्रपट २००३ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळे पासून ते लग्न होईपर्यंत कोणालाच त्यांच्या नात्या बद्दल जास्त माहिती नव्हती. चित्रपटाच्या शूटिंग च्या आधी हे दोघे एकाच विमानाने हैदराबाद विमानतळावर पोहोचले होते.

हे पण वाचा :-  मृत्यूनंतर नेत्रदान करणार तेजश्री प्रधान. कौतुकास्पद निर्णय.

जवळ पास नऊ वर्षांनी लग्न केले. ३ फेब्रुवारी २०१२ रोजी दोघांचे लग्न झाले. याच वर्षी हे दोघे “तेरे नाल लव हो गया (Tere Naal Love Ho Gaya)” या चितपटात काम करत होते. त्यानंतर हे दोघे बऱ्याच चित्रपटात काम करणार अश्या अफवा येत होत्या पण फारश्या चित्रपटात एकत्र दिसले नाही.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.