धार्मिक

रोज रात्री झोपण्यापूर्वी बोला हा एक शब्द, कोणतीही इच्छा ताबडतोब होईल पूर्ण.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो रोज रात्री झोपण्यापूर्वी आपण फक्त हि एक क्रिया केल्याने आपली कोणतीही इच्छा नक्की पूर्ण होते. आपले कोणतेही एखादी इच्छा स्वप्न आहे ते आपल्याला करायची आहे अर्थात प्रयत्नांची जोड तर आवश्यक आहेच त्याचबरोबर जेव्हा आपण अश्या प्रकारचे उपाय करतो तोटके करतो. तेव्हा मोठ्यात मोठी कार्य लगेच होऊन जातात. मित्रांनो रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त ५ मिनटे हा उपाय आपल्याला करायचा आहे. होय मित्रांनो तुम्हाला पैसे हवा असेल धनवान होयच आहे, त्या सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील. घरामध्ये सुखशांती तसेच शत्रुपीडा असेल सर्व काही दूर होईल फक्त तुम्हाला हा उपाय ५ मिनटे अगदी श्रद्धापूर्वक करायचा आहे. आणि तो करताना पूर्ण एकाग्रतेने ५ मिनटे बसायचं आहे. आपण हा उपाय करण्यापूर्वी स्नान केलं तर अति उत्तम आणी हाथ पाय स्वछ धुवून ह्या उपायल बसला तरी चालेल.

आपण आपल्या इष्ट देवतेचं आपल्या कुलदेवतेचा नाव घेऊन गंगाजल आपल्यावरती थोडं शिंपडावे गंगाजल नसेल तर पाणी शिंपडले तरी चालेल. आणी पूर्वेकडे मुख करून, आणि ज्यांना धनप्राप्ती करायची आहे त्यांनी उत्तर दिशा ला आपले मुख करून बसावे कारण उत्तर दिशा हि कुबेरांची दिशा आहे. मात्र धनप्राप्तीसाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करावे लागते. ज्यांना शत्रू त्रास देतात ज्यांना शत्रुपीडा आहे अश्या लोकांनी दक्षिण दिशेला आपले मुख करावे. व ज्यांना मूलबाळ प्राप्त करायचं आहे किंवा इतर काही इच्छा आहेत अश्या लोकांनी उत्तर दिशेला आपले तोंड करून बसावे. आणि पूर्व दिशा हि मात्र इतर सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी पूर्व दिशेला आपण तोंड करून बसायचं आहे.

बसल्यानंतर आपण १ ते १.५० मिनटे आपण आपल्या श्वासावर आपले लक्ष केंद्रित करायचे आहे. त्यानंतर आपण हवेमद्ये एक त्रिकोणाकृती एक त्रिकोण तयार करायचा आहे. हवेमध्ये आपण आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याजवळच्या जे बोट आहे त्या बोटाने आपण एक त्रिकोण आपण हवेमध्ये काढायचा आहे. ते काढून झाल्यानंतर आपली जी इच्छा आहे. एका वेळी एकाच इच्छा म्हणजे आपण दुसरी इच्छा मागणार आहात तर आपण दुसरा त्रिकोण तसाच काढावा व ती आपण बोलून दाखवायची आहे.

अश्या प्रकारे आपण आपल्या इच्छा बोलून दाखवायची आहे. त्यानंतर आपण आपले डोळे बंद करायचे आहे. आणि आपण त्यानंतर ओंकाराचा जाप आपण १०८ वेळा करायचा आहे. म्हणजे आपण दीर्घ श्वास घेऊन ओम ह्या शब्दाचा उच्चारण करत करत श्वास सोडायचा आहे. अश्या प्रकारे आपण जाप करायचा आहे. आणि हे केल्यानंतर आपण रात्री झोपून जावे. मित्रांनो दररोज आपण हा उपाय फक्त ५ मिनिटे करायला विसरू नका. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट