सचिन पिळगावकर बालकलाकार , sachin pilgaonkar child actor
मनोरंजन

तुम्ही ह्या बालकलाकाराला ओळखल नसाल पण आज सुद्धा मराठी चित्रपटात करतोय काम.

हा जो फोटो आहे खुप जून असून १९६९ वर्षी हिंदी चित्रपट “चंदा और बिजली” चा आहे. या सिनेमात मुख्य भूमिका संजीवकुमार आणि अभिनेत्री पद्मिनी यांनी साखरली होती. बालकलाकरची भूमिका म्हणजेच चंदूची भूमिका केली होती या चित्रातील या छोट्या मुलाने. १९६८ मध्ये या हिंदी सिनेमाची मुहूर्त वेढ केली होती. त्या वेळी हा फोटो काढला गेला होता. पण तुम्हला के प्रश्न नक्की येत असेल कि हा बालकलाकार कोण आहे? हा बालकलाकार मराठी चित्रपटातील सुप्रीद्ध कलाकार सचिन पिळगावकर आहे. हे वाचुन तुम्हला धक्का बसला असेल. पण हे खरे आहे.

सचिन पिळगावकर बालकलाकार

काही दिवस पूर्वी या चित्रपटातील अभिनेते संजीव कुमार आणि दिग्दर्शक गुरुदत्त याचा वाढदिवस होता. आणि या दिवसाचे औचित्य साधून सचिन पिळगावकर यांनी या चित्रपटातील काही आठवणी आपल्या फॅन साठी शेअर केल्या सोशल मीडियावर. सचिन पिळगावकर यांनी असंख्य हिंदी चित्रपट केले आहे.

हा चित्रपटर गुरुदत्तजी अगोदर बनवणार होते परंतु त्या व्यक्ती रेखेसाठी सचिनचे वय हे अकरा असायला हवे होते पण त्यावेळेस सचिन पिळगावकर हे फक्त नऊ वर्षा चे होते. त्याची हा चित्रपट दोन वर्ष पुढे ढकलण्यात आला होता. तसेच गुरुदत्तजी ने अजून एक हिंदी चित्रपट तयार काण्यसाठी हातात घरला होता त्या मध्ये सुद्धा सचिन पिळगावकरला घेतले होते. पण दुर्दैवाने हा चित्रपट पूर्ण होण्याआधी त्यांचे निधन झाले. “बहारें फिर भी आयेंगी” हा चित्रपट त्यांचे बंधू यांनी पूर्ण केला.

Sachin Pilgaokar child artist-1

सचिन पिळगावकर यांनी जवळपास ६५ सिनेमे हे बाल कलाकार म्हणून केले होते. ते सर्व हिंदी मधून होते. त्यानतंर त्यांचा चित्रपटही प्रवास सुरु झाला तो अजून सुद्धा चालू आहे. बऱ्याच रियालिटी शो मध्ये त्याना प्रमुख पाहुणे म्हणून सुद्धा आदराने बोलवले जाते. वयाच्या ५ वर्षा पासून त्यानी अभिनय करायला सुरवात केली. जवळ पास सर्वच विविध भूमिकेत त्यानी काम केले आहे. बालिका वधू, गीत गाता चल, नदिया के पार, अखियों के झरोखों से, शोले यासारखे अनेक हिंदी सिनेमे त्यानी केले. अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत यांच्या सोबत त्यानी विविध मराठी चित्रपट केले आहे. आणि ते खुप सुपर हिट सुद्धा झाले आहेत.

हिंदी आणि मराठी या दोन्ही चित्रपट श्रीष्टीत सचिन पिळगावकर यांचे नाव आदराने घेतले जाते. त्याच सोबत त्याना विविध पुरस्कार मिळाले आहेत. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट