लाईफस्टाईल

सकाळी उठल्यावर व रात्री झोपायच्या आधी हि एक गोष्ट करा.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रानो मी तुम्हाला अगदी विश्वासाने सांगतो कि तुम्ही सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपायच्या आधी हे एक काम अवश्य करा तुम्ही हे काम दररोज करायला सुरवात केली तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल तुम्ही जे विचार कराल ते तुम्हाला मिळेल हे काही कोणती जादू नाहीए पण ज्यांनी हे काम केले त्यांना नक्कीच जीवनात यशप्राप्ती झाली आहे. ह्या एका कामामुळे फार मोठा बदल होईल. मित्रांनो तुम्हाला माहित असेल कि तुमचा मन जर तुमच्या नियंत्रणात ठेवले कि सर्व कामे अगदी यश्वी होतात आणि हे काम तुम्हाला तुमचं मन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

मित्रानो जगात दोन मोठे अशे शब्द आहेत आणि ते म्हणजे मी आहे हे खूप मोठे शब्द आहेत ह्या समोर जे काई शब्द जोडलं तसे वाक्य निर्माण होईल म्हणून तुम्ही निगेटिव्ह शब्द जोडले तर तुमची कामे नकारात्मक होतील यश मिळणार नाही तसेच जर तुम्ही त्यापुढे चांगले शब्द जोडले तर तुम्ही सकारात्मक कामे होतील. अश्याच प्रकारे तुम्हाला दोन मी आहे ह्या शब्दांना जोडेल असे एक वाक्य दररोज रात्री झोपताना व सकाळी उठल्यावर म्हणायच आहे. सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपण्याच्या आधी एका जागी शांत बसून डोळे झाकून हे वाक्य बोला मी स्वस्थ आहे, मी योग्य आहे, मी एक बुद्धीमान व्यक्ती आहे, मी ताकदवान आहे, मी भाग्यवान व्यक्ती आहे, मी मेहनती आहे, मी समाधानी व संपन्न आहे, मी खरा आहे, मी साहसी आहे, मी आकर्षक आहे, मी सगळे काही मिळवण्यासाठी तयार आहे.

हे जे काही वाक्य आहेत जे तुम्ही २१ दिवस तुम्ही हे सर्व विश्वासाने म्हणा मित्रानो तुम्ही जे सतत म्हणता ती गोष्ट लवकर होते म्हणून आपण दररोज नित्यनियमाने हि वाक्य २१ दिवस म्हणा आणि ह्या सकारात्मक गोष्टी मनाला सांगितल्या कि आपण तयार होतो. एकदा विश्वासाने करून बघा तुम्ही तुमचा वेळ ठरवा कि किती वेळ बोलायचं आहे घाई न करता अगदी निवांतपणे व विश्वासाने म्हणायचं आहे.

जेवढ जास्त वेळ तुम्ही हे बोलाल तेवढं जास्त तुम्ही तुमच्या मनाला पोस्टिव्ह जाणवाल. आपल्या मानपरेंत पोहचवण्यासाठी आपल्याला विश्वासाने हे करावंच लागेल तेव्हा ह्या गोष्टी होतील. हि एक ट्रिक आहे ज्यामुळे आपण आपल्या मनावर ताबा मिळवू शकतो. तुमच्या मनामध्ये खूप सारे विचार येत असतात. टेन्शन असते तर तुम्ही हा प्रयोग नक्की करून पहा.तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

 

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट