धार्मिक

सकाळी उठल्याबरोबर बोला हे २ शब्द, इच्छा ताबडतोब होईल पूर्ण

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो दररोज सकाळी उठल्याबरोबर बोला हे दोन शब्द आपल्या मनातील कोणतीही इच्छा ताबड्तोक पूर्ण होईल. मित्रांनो हे दोन शब्द अत्यंत प्रभावी आहेत प्रेत्येक मनुष्याच्या जीवनात काही ना काही समस्या असतातच आणि ह्या समस्यांतून सुटका करण्यासाठी तो नेहमी मेहनत करत असतो. मात्र तरीसुद्धा आपल्या मनातील काही इच्छा खूप दीर्घकाळापासून असेल आणि ती पूर्ण नसेल तर आपण सकाळी उठल्यावर दररोज हे दोन शब्द बोलावेत.

खरतर आपण हे शब्द बोलण्यापूर्वी आपण स्नान देखील करण्याची गरज नाही अंघोळ न करता आपल्याला हे दोन शब्द बोलता येतात. कारण ह्या मंत्राचा महिमा असा आहे कि आपण ह्या दोन शब्दाचे स्मरण केल्याने भगवान भोलेनाथ आपल्यावरती प्रसन्न होतात. मित्रांनो ज्यांची महादेवावरती श्रद्धा आहे त्यांनी हा भोलेनाथांचा जप अवश्य करत चला. सकाळी उठल्यानंतर एक वेळ आपण हे दोन शब्द बोलायचे आहेत. आपल्याला माहिती असेल तर भगवान शंकर अत्यंत लवकर प्रसन्न होतात आणि आपण जर शिवलिंगावरती पाणी अर्पण केलं तर आपल्याला भोलेनाथाला प्रसन्न करता येते. आणि त्यांची एकदाका कृपा त्यांच्या भक्तांवर झाली कि त्यांना सर्व काही जीवनात मिळते.

आपल्या घरातील अगदी कोणीही हा उपाय करू शकतो. जे लहान विद्यार्थी आहेत त्यांना अभ्यासात आपले मन एकाग्र करण्यासाठी हा मंत्र अत्यंत आवश्यक आहे. संतानप्राप्तीसाठी देखील ह्या मंत्राचा जप दोन्ही नवरा बायकोनी करावा, ह्यामुळे संतानप्राप्ती तर होतेच तसेच जी मुलेबाळे होतात ती तेजस्वी होतात आपल्या घराचे नाव रोशन करतात.

मित्रांनो पतिपत्नीतील वादविवाद बंद करून त्यांमधील प्रेम वृद्धिंगत देखील ह्या मंत्राने होते. ज्यांना दीर्घायुष्याची कामना आहे त्यांनी देखील ह्या मंत्राचा जप सकाळी उठल्याबरोबर अवश्य करावा. तसेच ज्यांच्या जीवनात काही समस्या असतील उद्योग, व्यपार व्यवस्थित चालत नसेल तर आपण ह्या मंत्राचा जप करावा. सर्व इच्छा पूर्तीसाठी ह्या मंत्राचे जप करावा.

हे पण वाचा :-  श्री रामनवमी कशी साजरी करावी या बद्दल संपूर्ण माहिती.

मित्रांनो हा मंत्र असा आहे ‘ओम जुं स माम पालय, पालय सः जुं ओम !’ हे महामृत्युंजय मंत्राचे लघु स्वरूप आहे. हा जप केल्याने आपल्याला महामृत्युंजय जप केल्याचे आपल्याला प्राप्त होते. म्हणून आपण सकाळी उठल्याबरोबर आपण ह्या मंत्राचा जप करावा. ह्या मंत्राचा जितका जास्त वेळा जप करता येईल तितका करावा जर वेळेची कमतरता असेल तर आपण किमान दोनदा तरी आपण ह्याचा जप करावा. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.