लाईफस्टाईल

सकाळी हे चिमूटभर खा, ६५ व्या वर्षी २५ चा जोश येईल.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो हि एक वस्तू चिमूटभर जरी खाल्ली तर त्याचे फायदे जाणून आश्चर्यचकित होचाल. विशेष करून पुरुषांसाठी ज्यांना सारखा थकवा जाणवतो, वारंवार एखादी गोष्ट करायला गेलं तर दमल्या सारखे वाटणे, काहींची कंबर दुखते आणि पायांमध्ये दुखते आपली हाडे मजबूत नाहीत आपल्याला कॅल्शिअम ची कमतरता असेल तर अश्या सर्वांसाठी अतिशय चांगली अशी एक अशी वस्तू आहे जी कि तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात सहज उपलब्ध होईल.

मित्रांनो ह्याचे फायदे खूप आहेत अगदी तुम्हाला ७० च्या वयातसुद्धा २५ सारख्या वयाचा जोश येतो. मित्रांनो हि वस्तू कोणती आहे ह्याचे सेवन कशे करायचे ते आपण आपल्या आजच्या लेखात पाहणार आहोत. तर मित्रांनो हि वस्तू आहे हिंग जी आपण आपल्या स्वयंपाक घरात वापरतो असे हे हिंग ज्यामुळे भाज्या चवदार बनतात.

ह्या हिंगाचे वर्णन अष्टांग हृदयम मध्ये वाग्भट्ट ऋषींनी ऋषींनी केलेलं आहे आणि ऋषी म्हणतात तुमची कंबर दुखी असेल हातापायात वेदना असतील, हाडे ठिसूळ असतील किंवा पुरुषांना वारंवार जो थकवा जो येतो जे काही पुरुषांचे जे अडचणी असतात त्या सर्व ह्या ह्याने निघून जातात. तसेच रक्तामध्ये देखील वाढ होते.

तर मित्रांनो ह्याचे सेवन काही अश्या पद्धतीने करा, रात्री झोपताना पाण्यात आपण एक चमचा हिंग टाकून ते ढवळायचे आहे आणि ते पाणी तसेच रात्रभर ठेवायचे आहे. सकाळी आपण अमावश्या पोटी आपण हे पाणी पिणार आहोत. मित्रांनो हा उपाय आपण सलग एक ते दोन आठवडे करून पहा दिवसातून फक्त दोनदा आपण हे पाणी पिले तरी चालेल जास्त नको. तुमच्या सर्व समस्या दूर होतील.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट