धार्मिक

सकाळी व सायंकाळी ६:३० ते ७:३० हि लक्ष्मी घरी येण्याची वेळ, नक्की करा ह्या ५ गोष्टी लक्ष्मी प्रसन्न होईल.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो दररोज सकाळी ६:३० ते ७:३० पर्येंत प्रेत्येक घरात लक्ष्मीचे आगमन होत असते आणि ह्या वेळेत ज्या घरातील वातावरण प्रसन्न असते अश्या घरात ती स्थयी वास करते. लक्ष्मीची कृपा त्या घरावर बारसल्यास त्या घराची भरभराट नक्की होते. घराची बरकत होते. जाणून घेउयात कि आपण सकाळी व सायंकाळी ६:३० ते ७:३० च्या दरम्यान कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी कोणत्या गोष्टी कराव्यात व कोणत्या गोष्टी करणे टाळावे.

मित्रांनो सकाळी किंवा सायंकाळी ६:३० ते ७:३० वेळी लक्ष्मी घरात येते त्यावेळी आपली घराची दारे उघडी असायला हवी. आपल्या मुख्य प्रवेश द्वारावर आपल्या उंबरठयाची, आपल्या अंगणातील तुळशीची पूजा करावी उदबत्ती लावावी. जर तुमचे दुकान असेल बिसनेस असेल तर तिथे असलेल्या देवांची पूजा करून आरती करून त्याठिकाणी नैवैद्य ठेवावा जसे कि साखर, गूळ, फुटाणे, पेढे असे ठेवावा. आणि येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींना अवश्य द्यावा. ह्या एका तासामध्ये आपण कोणत्याही पदार्थाचे सेवन करू नये कारण देवपूजा होण्यापूर्वी आपण कोणत्याही गोष्टींचे ग्रहण करू नये.

ह्या वेळेत आपण पैस्यांची देवाणघेवाण करू नये ह्या वेळेत आपण मीठ आणि तेल कोणालाही देऊ नये. शक्यतो हहा वेळेत आपण मौन व्रत बाळगावे, कोणाशीही वाद घालू नये, विशेषतः कोणत्याही स्त्रीस अपशब्द बोलू नयेत. मित्रांनो माता लक्ष्मीचा हा आगमनाचा काळ आणि ह्या काळात जर आपण भांडत असू तर आपल्याकडे माता लक्ष्मी कधीच येणार नाहीत. ह्या काळात आपण नखे काढणे टाळावं. ह्या काळात आपण आपले केस धुवू नयेत, कपडे तसेच भांडी देखील घासू नयेत.

ह्या काळात आपण ज्या देवतेला मानता त्या देवाचे आपण नामस्मरण करावे. देवपूजा झाल्यानंतर आपण आपल्या कपाळी गंध अवश्य लावावा, सकाळी आपण बाहेर पडताना आपण देवाला वाहिलेले एक फुल असते ते फुल आपण आपल्या खिशात आपल्या बरोबर बाळगावे. मित्रांनो हे सर्व नियम आपण बाळगू लागलो तर माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या वास्तूमध्ये नक्की निर्माण होतो.

हे पण वाचा :-  ४ नोव्हेंबर लक्ष्मीपूजन गुपचूप घरात घेऊन या हि एक वनस्पती पैसा इतका येईल कि.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.