स्वामींची स्वामींची कृपा
धार्मिक

स्वामींची कृपा हवी असल्यास या ५ गोष्टी जरूर करा

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रानो स्वामी समर्थांवर तुमचा विश्वास असेल च व तुम्ही स्वामींची सेवा देखील करत असचालच मग तुम्हाला माहिती आहे का या गोष्टी . मित्रांनो स्वामींना या पाच गोष्टी मनापासून आवडतात . जो भक्त या गोष्टी करतो त्याच्यावर स्वामींची कृपा असते आणि यशप्राप्ती लवकर होण्यास मदत होते .

मित्रानो तुम्ही स्वामींचे भक्त असाल किंवा नसाल तरी पण या गोष्टी लक्षात ठेऊन करा . कारण या गोष्टी एवढ्या महत्वाच्या आहेत तुम्ही मनापासून या गोष्टी केल्या तर तुमच्यावर स्वामींची कृपा नक्की होईल . स्वामींना चांगले कर्म हवे असते . भक्ताच्या हातून चांगल्या गोष्टी झाल्या कि स्वामी प्रसंन्न होतात तुम्हाला आज आम्ही या ५ गोष्टी बद्दल सांगणार आहोत . या ५ गोष्टी केल्याने दत्त व स्वामींची कृपा नक्की होईल .

या पाच गोष्टीपैकी १ गोष्ट सगुण उपासना – सगुण उपासना काय असा प्रश्न तुम्हाला आला असेल ,तर सगुण उपासना म्हणजे निर्मल मानाने भक्ती भावनेने उपासना करणे. उपासना करताना कोणत्याही प्रकारची लालच नसणे, उपासना करते वेळेस स्वामींचा जप करणे. शक्य तितका जप मनापासून करणे, एक माळ, आकरा मळ , एकवीस माळ , किंवा कोणतेही पारायण किंवा पूजा मनापासून करणे; कोणताही जप किंवा पूजा करताना मनात कोणतंही लालच न आणणे एखादी गोष्ट हवी आहे म्हणून जप किंवा पूजा करणे योग्य नाही. सेवा करायची म्हणून काहीही करु नये , फक्त मनोभावनेने ते ही कोणताही दिवस ठरवून करू नये, उपासना करते वेळेस सर्व दिवस सारखे समजून रोज उपासना करावी .

मित्रांनो आता दुसरी गोष्ट जाणून घेवुयात,पहिली गोष्ट म्हणजे सगुण उपासना आणि दुसरी गोष्ट म्हणजे अन्नदान. अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. अन्नदान हे गरजु लोकांना करावे, जर अन्नदान करता येत नसेल तर गरजू ना आर्थिक किंवा दुसरी कोणतीही मदत करावी.

मित्रांनो तिसरी गोष्ट म्हणजे श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण किंवा दत्ताचे नामस्मरण करावे. दत्ताचे रूप हे स्वामी समर्थ आहेत, त्यामुळे दत्ताचे किंवा स्वामींचे नाम जप करणे चांगले असते, स्वामींचे नामजप करणे चांगले असते. नाम जप केल्याने सर्व काही ठीक होईल असे स्वामी म्हणायचे,म्हणून नाम जप करावे.

नामजप करताना फक्त देवासमोर किंवा मंदिरात करावा असे नाही, नामजप हे कुठेही केले तरी चालते. मित्रानो नंतरची गोष्ट म्हणजे माणूस जोडणे होय. स्वामींची सेवा करणाऱ्या प्रत्येक माणसाला माहित असते, स्वामींची सेवा करताना माणसे कशी जोडायची. स्वामींच्या सेवेबद्दल इतर व्यक्तींना माहिती देणे. आपल्याला आलेले चांगले अनुभव सांगणे,त्यामुळे इतर लोकांचे पण भले होईल. दुसऱ्या व्यक्तींना मदत करणे म्हणजे ती एक सेवाच आहे. आपण जर त्यांना सकारात्मक गोष्टी सांगितल्या तर त्यांचे दुःख किंवा चिंता कमी होईल आणि ते आनंदात राहतील.

मित्रांनो शेवटची गोष्ट स्वामींना अत्यंत आवडती आहे . भक्तांनी समाधानी राहणे हि सर्वात चांगली गोष्ट असते. ज्या काही गोष्टी मिळाल्या आहेत किंवा मिळणार आहेत त्यामध्ये समाधानी राहा. या पाच गोष्टी सगुण उपासना, गरजुंना मदत, अन्नदान, दत्ताचे नामस्मरण आणि सामाज्यात समाधानी राहणे. या पाच गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्या आणि आपल्या रोजच्या जीवनात आचरणात आणायच्या. या गोष्टी आचरणात आल्या की स्वामींची कृपा तुमच्यावर सतत राहील व तुम्हाला येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील.

मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट