लाईफस्टाईल

संक्रांतीच्या हळदीकुंकवाला वाण म्हणून हि वस्तू चुकूनही देऊ नये.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मकरसंक्रांतीपासून रथसप्तमी पर्यंत महराष्ट्रात महिला हळदीकुंकवाचा कार्यक्रम करतात. ह्यामध्ये वाण म्हणून काही वस्तूंची देवाणघेवाण केली जाते. ह्या वस्तूंमध्ये काही वस्तू आपण वाण चुकूनदेखील देऊ नये, कारण ह्याचा आपल्याला फायदा तर होत नाही ऊलट आपल्याला नुकसानच होते. चला तर जाणून घेउयात अश्या काही गोष्टी ज्या संक्रांतीच्या हळदी कुंकवाला आपण वाण म्हणून देऊ नयेत.

अलीकडच्या काळात लोक भांडी धान्य किंवा वनस्पतींची रोपे वाण म्हणून दिली जातात, आपण चुकूनही प्लॅस्टिक च्या वस्तू ह्या वाण म्हणून देऊ नका. बाजारात प्लॅस्टिकच्या प्लेट्स डबे, इत्यादी वस्तू उपलब्ध असतात आणि ह्याच वस्तू आपण वाण म्हणून देतात. प्लॅस्टिकच्या वस्तूंचे वाण हे अशुभ मानले जाते. ह्यामुळे आपल्या कुटुंबाच्या प्रगतीत अडथळा निर्माण होतो आणि निसर्गाचा देखील हानी पोहचते. म्हणून प्लॅस्टिकची वस्तू चुकूनही वाण म्हणून देऊ नका.

दुसरी गोष्ट म्हणजे धारधार वस्तू, जसे कि चाकू असेल, सूरी किंवा कैची अश्या वस्तु वाण म्हणून देऊ नये. हळदी कुंकवाला वनस्पतीची छोटी छोटी रोपे वाण म्हणून देतात. पर्यावरणाच्या सुरेक्षतेसाठी हे फायदेशीर आहेत. आपल्या धर्मग्रंथात देखील निसर्गाचे जतन करण्याचे सांगितले आहे. परंतु असे असले तरी आपण काही वस्तू चुकूनही वाण म्हणून देऊ नयेत. ह्यांचा थेट संबंध माता लक्ष्मीशी आहे.

आपण ह्या वस्तू वाण म्हणून दिल्या तर आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्यांच्या घरात जाते. ह्याचबरोबर घरातील सुख समाधान देखील निघून जाते. हयामुळे घरात नेहमी भांडणे, वादविवाद, गरिबी,दरिद्रता येते ह्यामुळे घरात ह्या वस्तू चुकूनदेखील वाण म्हणून देऊ नका ज्या वनस्पतींबद्दल आपण वाण देऊ नका सांगतिले ती वनस्पती आहे आवळा आवळ्याचे रोप.

आवळ्याच्या रोपात साक्षात श्री लक्ष्मी वास करते.आणि जर आपण आवळ्याचे रोप किंवा आवळा वाण म्हणून दिले तर साक्षात आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्या घरी दिल्यासारखे आहे. आवळा हि जरी औषधी वनस्पती असली तरी संक्रांतीला आपण आवळा किंवा आवळ्याचे रोप आपण वाण म्हणून देऊ नका. ह्याऐवजी आपण फुलांची झाडे किंवा धान्य आपण वाण म्हणून देऊ शकता.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

 

 

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट