धार्मिक

आपल्या सर्व समस्या होतील दूर करा हे लवंगाचे ५ उपाय.

मित्रांनो आजच्या लेखात आपण लवंगाचे काही उपाय पाहणार आहोत, जे आपल्या भविष्यातील सर्वच समस्या मिटवतील, समस्या म्हणजे तरी काय असतात आरोग्याची समस्या, व्यापाराची समस्या, धनवृद्धीची समस्या आणि नोकरी. ह्या समस्या शिवाय फार वेगळ्या अडचणी नसतातच, फार तर फार स्वतःचे घर नसणे मुलबाळ नसणे अश्या समस्या असतात. ह्या सर्वच समस्यांमधुन प्रेत्येकाला बाहेर पडायचे असते आणि त्यासाठी आपण वेगळेवेगळे उपाय करत असतो. त्यातलेच काही उपाय आपण आजच्या आपल्या लेखात जाणून घेऊयात.

मित्रांनो लवंगेचा वापर आपण पूजेत देखील करतो तुम्हाला माहिती आहे का माता लक्ष्मीच्या चरणी लवंग अर्पण केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते असे म्हणटले जाते. जर तुम्हाला इंटरव्हिव ला जाईल भीती वाटत असेल, तुमच्या नोकरीत प्रमोशन घडत नसेल तर तुम्हाला काय करायचे आहे, तुम्ही एक साबूत लवंग घ्याची आहे जी कि तुटलेली फुटलेली नसावी. आणि आपण इंटरव्हिव ला जात असताना ती आपण तोंडात ठेवायची आहे.

ती आपण तोंडातच ठेवायची आहे जोपर्यंत आपण इंटरव्हिव ला पोहचत नाही पण जेव्हा तुम्ही तो देण्यासाठी एका खोलीत जात असाल त्यावेळी आपण ती लवंग काढून टाका किंवा तुम्ही खाऊ शकत असाल तर ती तुम्ही खा, तुम्हाला एक वेगळीच एनर्जी येईल व तुम्ही इंटरव्हिव मध्ये यशस्वी व्हाल असे म्हणटले जाते. नोकरीत प्रमोशन मध्ये देखील हा उपाय उपयोगी ठरतो.

दुसरा उप्पय अश्या लोकांसाठी आहे ज्यांची कामे मार्गी लागत नाहीत, खूप वेळा अगदी हाता तोंडाशी आलेला घास परत जातो. अशी आपली अडलेली कामे पूर्ण होण्याकरिता आपण देवासमोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे मात्र तूप हे गाईचे असावे. त्या दिव्यामध्ये आपण ह्या २ लवंगा टाकायच्या आहेत.

देवघरात तुम्ही हे काम करू शकत नसाल तर आपण हे काम किचन मध्ये केले तरी चालेल. असा हा उपाय आपल्याला दररोज करायचा आहे. तुमचे काम नक्कीच यशस्वी होईल असे म्हण्टले जाते. त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी आपण ह्या लवंगा आपण वाहत्या पाण्यात किंवा झाडाखाली टाकून द्याच्या आहेत.

धनाची काही समस्या असतील जसे कि धनाची समस्या धन न टिकणे. ह्यासाठी देखील एक उपाय आहे. मंगळवारी आपण एक मोहरीच्या तेलाचा दिवा आपण देवघरात संध्याकाळी प्रज्वलित करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला २ लवंगा टाकायच्या आहेत. संध्यकाळी तुम्हाला तुमची इच्छा तुम्ही बोलून दाखवायची आहे. धनसंबंधी तुमची जी काही समस्या असेल ती दूर होईल.

मुले अभ्यास करत नाहीत किंवा त्यांचे लक्ष अभ्यासात लागत नसेल तर त्यासाठी एक उपाय आहे. बुधवारी आपण ११ साबूत लवंगा ज्या कि तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात. त्यानंतर आपण ह्या लवंगा लाल कलरच्या कपड्यात बांधायच्या आहेत व नंतर आपण त्या आपण आपल्या देवघरापाशी ठेवायच्या आहेत. आपण नंतर गणपती बाप्पांच्या ओम गण गणपतये नमः ह्या मंत्राचा १०८ वेळा जप करायचा आहे.

त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी त्या लवंगा उचलायच्या आहेत. त्यातील तुम्ही एक लवंग आपण आपल्या मुलाला किंवा मुलीला खायला घालायची आहे. आपण हि लवंग आपण जेवणात कुटून बारीक करून देखील खाऊ शकता. हा उपाय आपण सलग ११ दिवस करायचा आहे. इतका फरक पडेल कि मुले आपले ऐकायला लागतील. मुलांचे मन अभ्यासात लागेल असे म्हणटले जाते.

तुमच्या तिजोरीत किंवा गल्ल्यात, पाकिटात पैसे कायम टिकावा म्हणून एक उपाय आहे. पाच पिवळ्या रंगाच्या कवड्या व पाच लवंगा आपण लाल रंगाच्या कपड्यात बांधायच्या आहेत व शुक्रवारी आपण पूजा करताना आपण त्या ठिकाणी ठेवून आपण माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे कि तू माझ्या घरी लवकर येवो व माझ्या घरी वास्तव्य करण्याची प्रार्थना करायची आहे. दुसऱ्या दिवशी आपण हि पोटली आपण आपल्या तिजोरीत ठेऊन द्याची आहे ह्या उपायाने पैसा घरात टिकतो असे म्हणटले जाते. मित्रांनो तुम्ही ह्यातील कोणताही एक उपाय तुम्ही नक्की करून पहा.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट